लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadnavis targets Maha Vikas Aghadi with Uddhav Thackeray over Chief Minister Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला.  ...

..त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही - नितेश राणे - Marathi News | Uddhav Thackeray's government will never come to power again says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही - नितेश राणे

..तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल ...

मनसेच्या अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंवरील हल्ल्याची फित केली व्हायरल - Marathi News | Case registered against MNS's Avinash Jadhav; The video of the attack on Thackeray went viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंवरील हल्ल्याची फित केली व्हायरल

जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तक्रारीनंतर नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा ...

सुपारीबाज, भाडोत्री शब्दावरून मुस्लीम आंदोलक संतापले; ठाकरेंसोबतचा तो फोटो दाखवला अन्... - Marathi News | Muslims were enraged by the word betel nut, mercenary; Showing that photo with Uddhav Thackeray, agitators reply to sanjay raut over waqf board amendment bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुपारीबाज, भाडोत्री शब्दावरून मुस्लीम आंदोलक संतापले; ठाकरेंसोबतचा तो फोटो दाखवला अन्...

मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, सुपारीबाज आंदोलक होते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून मुस्लीम आंदोलकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

"दोन पक्ष फोडून आलो"; देवेंद्र फडणवीस म्हणतात, "हे वाक्य मी एकदाच..." - Marathi News | I jokingly said that I came from breaking two partie Explanation by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोन पक्ष फोडून आलो"; देवेंद्र फडणवीस म्हणतात, "हे वाक्य मी एकदाच..."

देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं होतं. ...

गुप्ता ब्रदर्स, बाबा सहानी सुसाईड अन् उद्धव ठाकरे कनेक्शन?; शिवसेनेचा खळबळजनक दावा - Marathi News | Gupta Brothers, Baba Sahani Suicide and Uddhav Thackeray Connection?; Sensational claim of Shiv Sena Sanjay Nirupam on Thackeray Delhi Tour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुप्ता ब्रदर्स, बाबा सहानी सुसाईड अन् उद्धव ठाकरे कनेक्शन?; शिवसेनेचा खळबळजनक दावा

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आणखी एक खळबळजनक दावा करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं; CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | CM Eknath Shinde criticism of opponents including Uddav Thackeray, also replied to Sharad Pawar over maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं; CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सरकारी योजनांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले; ठाणेतील प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांचा उद्धव सेनेवर निशाणा - Marathi News | Those who started it were answered by the MNS Sainiks After the incident in Thane Minister Uday Samant targets Uddhav Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले; ठाणेतील प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांचा उद्धव सेनेवर निशाणा

तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांना ...