लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Jitendra Awhad  : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Whatever happened in Thane, it does not suit the political tradition of Maharashtra - Jitendra Awad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad  : ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.  ...

“मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरुवात”; भाजपाची टीका - Marathi News | chandrashekhar bawankule replied uddhav thackeray over criticism on bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरुवात”; भाजपाची टीका

BJP Chandrashekhar Bawankule Replied Uddhav Thackeray: येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार करण्यात आला आहे. ...

ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction on clashes between thackeray group and mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

NCP DCM Ajit Pawar News: राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला प्रतिक्रिया म्हणून मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण फेकून मारले. यावर अजित पवारांनी स्पष्ट भाष्य केले. ...

उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...” - Marathi News | big setback to uddhav thackeray leader anita birje left the party and join eknath shinde shiv sena group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अनिता बिर्जे म्हणाल्या, “दिघे साहेबांना अभिप्रेत वारसा...”

Shiv Sena Vs Thackeray Group News: भविष्यात एकनाथ शिंदे आणि राजन विचारे एकत्र येतील, असा दावा अनिता बिर्जे यांनी केला आहे. ...

मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Make me Chief Minister; Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray Delhi Visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

ठाकरे यांची ठाण्याकडे पाठ फिरत नाही तोच उद्धवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता बिर्जे यांचा शिंदेसेनेत प्रवेश ...

१५०० रुपयांची लाच घेऊन महाराष्ट्र विकायला देणार का? उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल - Marathi News | Will you people allow to Maharashtra be sold with a bribe of 1500 rupees Uddhav Thackeray question to the public | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१५०० रुपयांची लाच घेऊन महाराष्ट्र विकायला देणार का? उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल

एकनाथ शिंदे मोदींसमोर सरपटणारे मांडूळ, अशीही केली टीका ...

उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे - Marathi News | Uddhav Sena Shinde sena banner war in Thane Signs of the 'war' intensifying in the coming days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे

'शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही’, असाही झळकला बॅनर ...

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा - Marathi News | Raj Thackeray supporters attack Uddhav Thackeray car at Thane Maharashtra Politics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा

राज यांच्यावर सुपाऱ्या फेकल्याचा वचपा काढण्याकरिता आंदोलन ...