शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ठिणगी; नाना पटोलेंचे फोन घेणंही उद्धव ठाकरेंनी टाळलं?

कोल्हापूर : मुंबईत शाहू छत्रपती-उद्धव ठाकरे यांची भेट, चार पिढ्यांतील संबधांना उजाळा 

महाराष्ट्र : भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

पुणे : घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांमुळे पुण्यातील सुविधांचा बट्याबोळ - आदित्य ठाकरे

मुंबई : भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी नाही! उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक

महाराष्ट्र : २८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 

मुंबई : विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा

महाराष्ट्र : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम