शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ठाकरे राहतात तेथे मविआ पिछाडीवर, भाजप उमेदवाराला जास्त मते

रत्नागिरी : 'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी

मंथन : उद्धव संन्यास घेणार का..? शेलार राजीनामा देणार का..?

महाराष्ट्र : मला मंत्री व्हायचं नाही, तर...; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

मुंबई : एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल

राष्ट्रीय : ...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश

महाराष्ट्र : विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण

मुंबई : Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? 'ठाकरे गट फुटणार' शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा, प्लॅनही सांगितला

महाराष्ट्र : ...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी