शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी

महाराष्ट्र : शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?

मुंबई : सत्तास्थापनेसाठी मुंबईत खलबते, अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

राष्ट्रीय : काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल

मुंबई : उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; म्हणाल्या, “आभार मानायला आले”

महाराष्ट्र : आपले नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत...; विधानसभेबाबत म्हणत रोहित पवारांना भलतीच शंका

फिल्मी : लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंचा किरण मानेंना फोन; अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- त्यांचे दोन मिस्ड कॉल्स...

महाराष्ट्र : हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या