शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या

महाराष्ट्र : मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?

सिंधुदूर्ग : कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

मुंबई : मला सरकारमधून मोकळं करा; फडणवीसांच्या घोषणेनंतर ठाकरे गट म्हणतो, आता विनोद तावडे मुख्यमंत्री...

महाराष्ट्र : किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र : सांगलीच्या विजयात काँग्रेसचा गुलाल; ठाकरेंच्या उमेदवाराला कसं पाडलं? सगळं सांगितलं

महाराष्ट्र : काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक: कोकणपट्ट्यात उद्धवसेनेला धक्का, ठाणे-तळकोकणातील बुरूज ढासळले!

मुंबई : Lok Sabha Election Result 2024 : उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय

संपादकीय : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली