लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | bacchu kadu reaction on who is the best chief minister uddhav thackeray or eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचे सूचक विधान, म्हणाले...

Bacchu Kadu News: अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य करताना आतापर्यंत बेस्ट सीएम कोण, यावर बच्चू कडू यांनी सूचक उत्तर दिले. ...

महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार? - Marathi News | Akhilesh Yadav PDA formula in Maharashtra Assembly Election; Will Thackeray-Pawar accept the Samajwadi Party strategy in Mumbai? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार?

महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी - Marathi News | Eye on the municipal corporation! Will the Uddhav Thackeray Shivsena group leave the 9 to10 seats in the Legislative Assembly to the Congress? Preparation for seat Sharing in Mhavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी

ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. ...

मुंबईतील हॉटेलमध्ये बैठक; ठाकरे-पवारांच्या पक्षाचं विधानसभेच्या जागावाटपावर काय ठरलं? - Marathi News | Meeting at a hotel in Mumbai What was the decision of Thackeray Pawars party on the allocation of seats in the Vidhan Sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हॉटेलमध्ये बैठक; ठाकरे-पवारांच्या पक्षाचं विधानसभेच्या जागावाटपावर काय ठरलं?

विधानसभा निवडणुकीत समसमान जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असल्याचे समजते. ...

"राजकारण करायचं नाहीतर पाणीपुरी विकायची का?"; कंगना रणौतचे अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर - Marathi News | MP Kangana Ranaut reply to Shankaracharya Avimukteswaranand criticizing CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारण करायचं नाहीतर पाणीपुरी विकायची का?"; कंगना रणौतचे अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर टीका करताना खासदार कंगना रणौतने राजकारणी राजकारण करणार नाहीतर काय करणार असं म्हटलं आहे. ...

२८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल - Marathi News | Uddhav Thackeray will know if there are candidates in 288 constituencies after the inspection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार ...

"मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला’’, शिवसेना शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका  - Marathi News | Shiv Sena Shinde Leader Raju Waghmare criticizes Uddhav Thackeray for using Shankaracharya for politics by calling on Matoshree  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मातोश्रीवर बोलावून शंकराचार्यांचा राजकारणासाठी वापर केला’’, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका 

Shiv Sena Shinde Group Uddhav Thackeray : आदरणीय शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात, पण हिंदुत्वावर बोलण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे हे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असेही राजू वाघमारे यांनी सांगितले ...

Satara: याला हटवा, त्याला काढा; 'उध्दव'सेनेच्या मेळाव्यात राडा! - Marathi News | Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party's office bearers verbally clashed at a meeting in Satara and Karad of Sangli district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: याला हटवा, त्याला काढा; 'उध्दव'सेनेच्या मेळाव्यात राडा!

'शिवसैनिक म्हणतात हे तर आमच्या जिवंतपणाचे लक्षण' ...