लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार!  - Marathi News | bjp leader raju shinde will join the shiv sena thackeray group, chhatrapati sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स छत्रपती संभाजीनगर शहरात लागले आहेत. ...

शिवसंकल्प मेळाव्यातून उद्धव ठाकरे फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग: अंबादास दानवे - Marathi News | Uddhav Thackeray will blow the trumpet of assembly elections from the Shiv Sankalp meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसंकल्प मेळाव्यातून उद्धव ठाकरे फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा जागा आमच्या हक्काच्या असल्याचे आ.दानवे म्हणाले. ...

रत्नागिरीत उद्धवसेनेला धक्का, माजी नगरसेवक शिंदेसेनेत  - Marathi News | Former corporator, activists of Uddhav Sena joined Shinde Sena in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उद्धवसेनेला धक्का, माजी नगरसेवक शिंदेसेनेत 

पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी केले स्वागत ...

काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार - Marathi News | Congress strategy or politics of pressure?; The tension of Uddhav Thackeray and Sharad Pawar will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच महिने शिल्लक आहेत त्यामुळे सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. ...

विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ - Marathi News | Uddhav Thackeray does not seem to have listened to Sharad Pawar in Legislative Council elections says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ

विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद ...

कुजबुज: उद्धव ठाकरेंची रणनीती! वर्चस्व अन् ताकद असणाऱ्या नेत्यांची चाचपणी - Marathi News | Uddhav Thackeray strategy! Test of dominant and powerful leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: उद्धव ठाकरेंची रणनीती! वर्चस्व अन् ताकद असणाऱ्या नेत्यांची चाचपणी

महायुतीमधीलच काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्याची चर्चा आहे ...

विधानपरिषद निवडणूक होणार, विजयासाठी घोडेबाजार अटळ; लढतीत रंगत अन् चुरसही - Marathi News | Vidha Parishad elections will be held, 12 candidates retained for 11 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद निवडणूक होणार, विजयासाठी घोडेबाजार अटळ; लढतीत रंगत अन् चुरसही

पळवापळवी रोखण्यासाठी पुन्हा पंचतारांकित प्रयोग, ११ जागांसाठी १२ उमेदवार कायम ...

'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी - Marathi News | 'Surya's catch and the wicket taken by us 50 men 2 years ago', CM Eknath Shinde's harsh criticism on Shivsena Uddhav Tackeray | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

आज विधान भवनातात कर्णधार रोहित शर्मासह विश्वविजेत्या संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा सर्व आमदारांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. ...