लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad latest news

Varsha gaikwad, Latest Marathi News

वर्षा गायकवाड  Varsha Gaikwad या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. वर्षा गायकवाड या तीनवेळा लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड या ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आहेत. 
Read More
शाळेत राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील - वर्षा गायकवाड - Marathi News | Students' minds will be corrupted if political events take place in the school - Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेत राजकीय कार्यक्रम झाल्यास विद्यार्थ्यांची मने कलुषित होतील - वर्षा गायकवाड

राजकीय कार्यक्रमांसाठी शाळांना मनाई : राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर नको ...

नवनिर्वाचित शिक्षणमंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर : विशेष लक्ष द्यावे लागणार - Marathi News | big challenges in front of Education Ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनिर्वाचित शिक्षणमंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर : विशेष लक्ष द्यावे लागणार

नव्या मंत्रिमंडळातील खातेवाटपातील संभ्रम आता दूर ...

राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होऊ देणार नाही- वर्षा गायकवाड - Marathi News | Citizenship Amendment Act will not be implemented in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होऊ देणार नाही- वर्षा गायकवाड

देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यामुळे देशभरात असंतोषाचे वातावरण ...

एकाच घरात दोन, तर अर्धा डझनावर 'घरंदाज' मंत्री - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Two minister from one home, and half a dozen became ministers from politicians family | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच घरात दोन, तर अर्धा डझनावर 'घरंदाज' मंत्री

सेनेकडून महिला नेत्या उपेक्षित; काँग्रेसच्या ठाकूर, गायकवाड अन् राष्ट्रवादीच्या तटकरेंना मंत्रीपद - Marathi News | Women leaders ignored by Sena; Thakur, Gaikwad of Congress and Aditi Tatkare of NCP are ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेकडून महिला नेत्या उपेक्षित; काँग्रेसच्या ठाकूर, गायकवाड अन् राष्ट्रवादीच्या तटकरेंना मंत्रीपद

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.  ...

युती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं - Marathi News | The Alliance accepted the 'political party' and rejected the 'political party' | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :युती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं

धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ? - Marathi News | Dharavi Assembly elections congress and shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेला धारावी मतदारसंघ १९८० पासून,१९९५ सोडले तर सलग काँग्रेसच्या ताब्यात आहे. ...

माझ्या रक्तातच काँग्रेस; 'या' महिला नेत्यांनी ठणकावले - Marathi News | Congress in my blood; 'says Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या रक्तातच काँग्रेस; 'या' महिला नेत्यांनी ठणकावले

वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड यांना नुकतेच मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. काँग्रेसकडून देण्यात आल्यामुळे जबाबदारी यामुळे गायकवाड कुटुंबीय पक्षांतर करेल, याची शक्यता कमीच आहे. ...