लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय मल्ल्या

विजय मल्ल्या

Vijay mallya, Latest Marathi News

विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत.
Read More
विजय माल्ल्यानं दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं घेतली फिरकी; मजेशीर रिप्लाय - Marathi News | Vijay Mallya's Happy New Year, netizens spin; Funny reply by social media | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विजय माल्ल्यानं दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं घेतली फिरकी; मजेशीर रिप्लाय

भारतीय बँकांचं कर्ज न फेडता देश सोडून उद्योगपती विजय माल्ल्या लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. विशेष म्हणजे तेथील युके हायकोर्टातही त्याचा खटला सुरू आहे. ...

File No 323 ! अनुराग कश्यप साकारणार विजय माल्याची भूमिका!! - Marathi News | Anurag Kashyap in talks to play Vijay Mallya in File No 323 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :File No 323 ! अनुराग कश्यप साकारणार विजय माल्याची भूमिका!!

Anurag Kashyap as Vijay Mallya: एसबीआयसह जवळपास डझनभर बड्या बँकांची कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये आश्रय घेणारा फरार उद्योजक विजय माल्यावर आता एक सिनेमा बनतोय. या सिनेमाचं नाव आहे, ‘फाइल नंबर 323’... ...

Vijay Mallya: विजय माल्ल्याकडून धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं चांगलाच ट्रोल केला - Marathi News | Vijay Mallya: Vijay Mallya Wishes Dhanthrayodashi, Good Troll From Netizens | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय माल्ल्याकडून धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं चांगलाच ट्रोल केला

सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्यांना 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर परत जमा करण्यास सांगितले. तसे न केल्यास मालमत्ता जप्त केली जाईल, असाही इशारा दिला होता ...

मल्ल्या, मोदी, चोक्सीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव; घोटाळ्याचे ८,४४१ कोटी बँकेत जमा  - Marathi News | Mallya, Modi, Choksi properties auctioned by ED; 8,441 crore of scam deposited in the bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्ल्या, मोदी, चोक्सीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव; घोटाळ्याचे ८,४४१ कोटी बँकेत जमा 

उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने ...

विजय मल्ल्याच्या मुलांना चुकवावे लागणार ३१८ कोटी? नेमका घोटाळा कुणी केला? जाणून घ्या सोप्या शब्दात... - Marathi News | supreme court vijay mallya siddhartha mallya repay 40 million dollar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्ल्याच्या मुलांना चुकवावे लागणार ३१८ कोटी? नेमका घोटाळा कुणी केला? जाणून घ्या सोप्या शब्दात..

बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सुप्रीम कोर्टानं काल शिक्षा सुनावली. ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच ४ आठवड्यात व्याजासह ४० मिलियन डॉलर परत करण्याचेही आदेश दिले आहेत. ...

Vijay Mallya : विजय मल्ल्याला 4 महिन्यांची शिक्षा, 2 हजार रुपये दंड, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Supreme court impose 4 months imprisonment to businessman vijay mallya contempt of court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्ल्याला 4 महिन्यांची शिक्षा, 2 हजार रुपये दंड, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

याशिवाय, न्यायालयाने मल्ल्याला परदेशात ट्रान्सफर केलेले 40 मिलियन डॉलर्स 4 आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. ...

Chris Gayle-Vijay Mallya: ख्रिस गेलने घेतली फरार विजय मल्याची भेट, माल्याने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांनी घेतली मजा... - Marathi News | Chris Gayle-Vijay Mallya: Chris Gayle met fugitive Vijay Mallya, photo shared by Mallya; Netizens trolled him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलने घेतली विजय मल्याची भेट, माल्याने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांनी घेतली मजा...

Chris Gayle-Vijay Mallya: विजय मल्ल्याने लंडनमध्ये ख्रिस गेलची भेट घेतली. त्याने हा फोटो ट्विटरवर शेअर केल्यावर लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. ...

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीकडून किती कोटी वसुल केले?, केंद्र सरकारनं सांगितलं... - Marathi News | 18000 cr recovered from Vijay Mallya Nirav Modi Mehul Choksi says government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीकडून किती कोटी वसुल केले?, केंद्र सरकारनं सांगितलं...

बँकांना चुना लावून कोट्यवधी रुपये बुडवून देश सोडून फरार झालेल्या आरोपींकडून पैसान् पैसा वसुल करण्याच्या मोहिमेत केंद्र सरकार वेगानं काम करत आहे. ...