लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनोद तावडे

Vinod Tawde Latest News

Vinod tawde, Latest Marathi News

Vinod Tawde Latest News 
Read More
दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे - Marathi News | Vinod Tawde to launch Da-Yaghat soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे

जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. ...

राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे : तावडे - Marathi News | Government has committed development works worth Rs. 128 crores to promote 14 forts in the state: Tawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे : तावडे

राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत ...

मराठीच्या अभिजात दर्जासाठी लेखकांसह पंतप्रधानांना भेटणार - विनोद तावडे - Marathi News | Will meet the Prime Minister along with the writers for Marathi classical status - Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीच्या अभिजात दर्जासाठी लेखकांसह पंतप्रधानांना भेटणार - विनोद तावडे

मराठीला अभिजात दर्जाचा प्रश्न अडीच वर्षांपासून लावून धरला आहे. केंद्र शासनाकडे सुधारित प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. या संदर्भात साहित्यिक, लेखकांसह मी पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले. ...

पुढील संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारला व्हावे- विनोद तावडे - Marathi News |  The next meeting should be done in Bhilara village - books like Vinod Tawde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारला व्हावे- विनोद तावडे

बडोद्यानंतरचे पुढचे संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे अशी इच्छा आहे. या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, आणि संमेलनाचे अनुदानही निश्चितच वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले. ...

चित्रकलेच्या संमेलनासाठी बजेटमध्ये तरतूद - विनोद तावडे यांची ग्वाही - Marathi News | Provision for budget for drawing of chitrades - Guilty of Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रकलेच्या संमेलनासाठी बजेटमध्ये तरतूद - विनोद तावडे यांची ग्वाही

बॉम्बे आर्ट सोसायटी ही संस्था समस्त कलाकारांची पंढरी आहे. या संस्थेकडून कला टिकविण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी कायम विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर संस्थेने चित्रकलेचे संमेलन आयोजित केल्यास, त्यासाठी निश्चितच राज्याच्या अर्थसं ...

‘पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर नाही’ - शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे - Marathi News | 'Books do not have offensive text' - School Education Minister Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर नाही’ - शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे

विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवडलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकांमध्ये कुठलाही अश्लील वा आक्षेपार्ह मजकूर नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे विरोधक आरोप करत आहेत.तरीही आणखी एका समितीला हे पुस्तक दाखवू, अशी माहिती शालेय शिक्षण मं ...

विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा - Marathi News | There is nothing objectionable in the books selected for the students, Education Minister Vinod Tawadwane claimed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अश्लिल वा आक्षेपार्ह मजकूर नाही, विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकामध्ये कुठलाही आक्ष ...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणार- शिक्षणमंत्री विनोद तावडे - Marathi News | Education Minister Vinod Tawde will stop teachers' untimely activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणार- शिक्षणमंत्री विनोद तावडे

शालेय शिक्षकांना अध्ययानाबरोबरच अनेक कामांमध्ये सहभागी व्हावे लागते. त्यामुळे शैक्षणिक कामांसाठी शिक्षकांना वेळ राहत नाही. शिक्षकांना देण्यात येणारी ८० टक्के अशैक्षणिक कामे तत्काळ बंद करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. ...