लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
जवळपास ३ महिने चालणार Reliance Jioचा हा प्लॅन; दिवसाचा खर्च ५ रूपयांपेक्षाही कमी - Marathi News | Reliance Jios unlimited calling 6gb data plan will run for about 3 months Less than 5 rupees a day know more details airtel vodafone idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जवळपास ३ महिने चालणार Reliance Jioचा हा प्लॅन; दिवसाचा खर्च ५ रूपयांपेक्षाही कमी

Reliance Jio Prepaid Recharge Plans : सध्या अनेक कंपन्यांनी आपले रिचार्ज पॅक्स महाग केले आहेत. परंतु अद्यापही काही स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आहेत. ...

टेलिकॉम कंपन्यांना दोन वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवावे लागणार कॉल रेकॉर्ड्स; सरकारनं जारी केला आदेश - Marathi News | Telecom companies will have to keep call records safe for two years Order issued by the government airtel reliance jio vodafone idea tata at and t | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेलिकॉम कंपन्यांना दोन वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवावे लागणार कॉल रेकॉर्ड्स; सरकारनं जारी केला आदेश

Telecom Companies Call Recording : परिपत्रकानुसार, परवानाधारक कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील. ...

ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश - Marathi News | Trai directs telecom companies to have at least 1 plan allowing recharge validity of 30 days  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश

Telecom Tariff 66th Amendment Order 2022: TRAI च्या नवीन आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांना अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत 30 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करावे लागतील. ...

Vodafone Idea च्या धमाकेदार प्लॅनने उडवली Jio, Airtel ची झोप! दररोज 1.5GB डेटा अन् बरेच काही... - Marathi News | vodafone idea rs 599 prepaid plan better than jio airtel 84 days plan check all benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone Idea च्या धमाकेदार प्लॅनने उडवली Jio, Airtel ची झोप!

Vodafone Idea : प्लॅनमध्ये Vi Hero Unlimited बेनिफिट्सचा सुद्धा समावेश आहे. ...

देशात मोबाइल युझर्सची संख्या वाढली; Jio, Airtel ला फायदा; Vi समोरील टेन्शन वाढलं - Marathi News | The number of mobile users in the country increased Jio airtel benefits vodafone idea loses customers bsnl broadband jio broadband | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशात मोबाइल युझर्सची संख्या वाढली; Jio, Airtel ला फायदा; Vi समोरील टेन्शन वाढलं

ब्रॉडबँड क्षेत्रातही रिलायन्स जिओचाच बोलबाला, BSNL ला टाकलं मागे. ...

डेटा संपलाय? 84 दिवसांसाठी मिळणार एकूण 168GB डेटा; 1GB ची किंमत केवळ 5 रुपये  - Marathi News | out of data A total of 168GB of data will be available for 84 days 1GB costs only Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेटा संपलाय? 84 दिवसांसाठी मिळणार एकूण 168GB डेटा; 1GB ची किंमत केवळ 5 रुपये 

अनेकदा आपल्याला अधिक डेटाची गरज भासत असते. ...

Vodafone Idea ची मनी सेव्हर ऑफर! 48 रुपयांची बचत करून 2GB डेटा मिळवा पूर्णपणे मोफत - Marathi News | Vodafone Idea Helping Prepaid Users Save Rs 48 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone Idea ची मनी सेव्हर ऑफर! 48 रुपयांची बचत करून 2GB डेटा मिळवा पूर्णपणे मोफत

Vodafone Idea : आता Vi आपल्या प्रीपेड युजर्संना दरमहा रिचार्जमध्ये 48 रुपयांची बचत करण्यास मदत करत आहे. ...

बाजारात दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको; व्होडाफोनचा ताबा घेण्यास इच्छुक नाही- सरकार - Marathi News | No two companies have a monopoly on the market; Vodafone unwilling to take over - Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारात दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको; व्होडाफोनचा ताबा घेण्यास इच्छुक नाही- सरकार

बाजारात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी नको, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. ...