लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
Vodafone-Idea मध्ये Kumar Birla १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता - Marathi News | Kumar Mangalam Birla likely to infuse own capital into Vodafone Idea Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea मध्ये Kumar Birla १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता

Vodafone Idea Kumar Mangalam Birla Investment : कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. ...

Vodafone-Idea चा २०० रूपयांपेक्षा स्वस्त प्लॅन; रोज मिळणार Unlimited Calling, डेटा - Marathi News | Vodafone Ideas plan cheaper than Rs 200 Daily Unlimited Calling 1 gb data know more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea चा २०० रूपयांपेक्षा स्वस्त प्लॅन; रोज मिळणार Unlimited Calling, डेटा

Vodafone-Idea Prepaid Plan : कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे. पाहा या स्वस्त प्लॅनमध्ये काय ऑफर करण्यात येत आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Vi ला १२ हजार कोटी, Airtel ला ८ हजार कोटींचा होणार फायदा; पाहा - Marathi News | modi govt reduces bank guarantee to 80 percent for telecom companies vi airtel get big benefit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मोठा निर्णय! Vi ला १२ हजार कोटी, Airtel ला ८ हजार कोटींचा होणार फायदा; पाहा

दूरसंचार विभागाच्या या निर्णयामुळे Vi ला सुमारे १० ते १२ हजार कोटी रुपये आणि Airtel ला ८ हजार कोटींचा फायदा मिळेल, असे सांगितले जात आहे. ...

Vi ची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! सप्टेंबर महिन्यात १०० टक्के रिटर्न; पाहा, डिटेल्स - Marathi News | vodafone idea vi stock return more than 95 percent in september 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vi ची कमाल, गुंतवणूकदार मालामाल! सप्टेंबर महिन्यात १०० टक्के रिटर्न; पाहा, डिटेल्स

सप्टेंबर महिन्यात Vi कंपनीचा शेअर काही प्रमाणात सावरला असून, याचा फायदा गुंतवणूकदारांनाच झाला आहे. ...

केंद्र सरकारकडून Retrospective Tax मागे; केअर्न-व्होडाफोनला होणार मोठा फायदा - Marathi News | center has withdrawn the retrospective tax fm nirmala sitharaman many companies will get benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारकडून Retrospective Tax मागे; केअर्न-व्होडाफोनला होणार मोठा फायदा

Retrospective Tax : रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स मागे घेतल्यामुळे केअर्न एनर्जी (Cairn Energy)आणि व्होडाफोन (Vodafone) सारख्या कंपन्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. ...

झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणात स्पीडब्रेकर? - Marathi News | spacial article in is there any Speedbreaker in Zee and Sony merger know more about deal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणात स्पीडब्रेकर?

जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर एकाकी लढणे उपयोगाचे नाही. त्यासाठी हातात हात घालून सामना करावा लागेल, अशी मानसिकता आता तयार झाली आहे. ...

कोणत्याही Telecom कंपनीच्या अधिग्रहणात सरकारला स्वारस्य नाही; 'VI'च्या एमडींचं मोठं वक्तव्य - Marathi News | Govt has no interest in acquiring any telecom company Vodafone Idea CEO | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोणत्याही Telecom कंपनीच्या अधिग्रहणात सरकारला स्वारस्य नाही; 'VI'च्या एमडींचं मोठं वक्तव्य

Vodafone-Idea : कंपनी बाजारात स्पर्धेत राहावी आणि कमीतकमी दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या खासगी ३ कंपन्या असाव्या असं सरकारला वाटत असल्याचं टक्कर यांची माहिती. ...

सरकारच्या निर्णयामुळे दूर होईल का Vodafone-Idea वरील संकट?; जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स - Marathi News | Vodafone Idea loses 14 lakh subscribers in July Jio gains 65 lakh Airtel adds 19 lakh TRAI | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या निर्णयामुळे दूर होईल का Vodafone-Idea वरील संकट?; जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स

काही दिवसांपूर्वी सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले होते. कंपनीनं जुलै महिन्यात गमावले १४ लाख युझर्स. Jio, Airtel च्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ. ...