लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
Vi रिचार्जवर ६० रूपयांपर्यंतच मिळतोय कॅशबॅक; पाहा कसा घेऊ शकता लाभ - Marathi News | You can get cashback up to Rs 60 on Vodafone idea recharge See how you can get offer reliance jio airtel bsnl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vi रिचार्जवर ६० रूपयांपर्यंतच मिळतोय कॅशबॅक; पाहा कसा घेऊ शकता लाभ

Vodafone-Idea : दूरसंचार कंपन्या सातत्यानं आणतायत ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स. व्होडाफोन आयडिया कंपनीनं आणलीये ग्राहकांसाठी विशेष सुविधा. ...

Vodafone-Idea होणार का BSNL मध्ये मर्ज?; Deutsche Bank ने दिला सल्ला - Marathi News | Will Vodafone-Idea merge into BSNL ?; Advice from Deutsche Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea होणार का BSNL मध्ये मर्ज?; Deutsche Bank ने दिला सल्ला

BSNL, Vodafone-Idea : गेल्या काही काळापासून दोन्ही कंपन्यांना होत आहे नुकसान. व्होडाफोन आय़डिया कंपनीवरही आहे मोठं कर्ज. ...

Vodafone Idea ग्राहकांसाठी खुशखबर! मोफत मिळणार दुप्पट डेटा आणि रात्रभर अनलिमिटेड इंटरनेट - Marathi News | Vi offer free nighttime data in new campaign hero unlimited plans  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone Idea ग्राहकांसाठी खुशखबर! मोफत मिळणार दुप्पट डेटा आणि रात्रभर अनलिमिटेड इंटरनेट

Vi Offers Free Nighttime Data: वोडाफोन आयडियाच्या 249 रुपयांपेक्षा जास्त किंमत असेलल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये वीकेंड डेटा रोलओवर आणि नाइट टाइम फ्री डेटा असे फायदे आधीपासून मिळतात. ...

Airtel-Vi ला सुप्रीम कोर्टाचा झटका; १.५ लाख कोटींची थकबाकी, ‘त्या’ याचिका फेटाळल्या - Marathi News | supreme court rejects plea of airtel and vodafone idea vi related agr | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel-Vi ला सुप्रीम कोर्टाचा झटका; १.५ लाख कोटींची थकबाकी, ‘त्या’ याचिका फेटाळल्या

Airtel-Vi: समायोजित एकूण महसूल (एजीआर) देणेदारीत दिलासा मागणाऱ्या दूरसंचार कंपन्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. ...

सर्वोच्च न्यायालयाचा टेलीकॉम कंपन्यांना दिलासा, थकीत रक्कम भरण्यासाठी 10 वर्षांची मुदत - Marathi News | Supreme Court gives relief to telecom companies, 10 years to pay arrears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वोच्च न्यायालयाचा टेलीकॉम कंपन्यांना दिलासा, थकीत रक्कम भरण्यासाठी 10 वर्षांची मुदत

AGR Case: कंपन्यांनी ही थकबाकी भरण्यासाठी 15 वर्षांचा वेळ मागितला होता. ...

मोबाइल नंबर पोर्ट करणारे कोरोनाकाळातही जोरात - Marathi News | huge number of people used mobile number portability during covid airtel reliance jio vodafone idea bsnl mtnl | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाइल नंबर पोर्ट करणारे कोरोनाकाळातही जोरात

ट्रायचा अहवाल, १२.७४ दशलक्ष ग्राहकांनी बदलल्या मोबाइल कंपन्या. MTNL ला सर्वाधिक फटका. ...

दररोज ४ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता; पाहा Vodafone-Idea चे जबरदस्त प्लॅन्स - Marathi News | 4 GB of data per day and 56 days validity check Vodafone Ideas awesome plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज ४ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता; पाहा Vodafone-Idea चे जबरदस्त प्लॅन्स

Vodafone-Idea : सध्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक कंपन्यांकडून देण्यात येत आहेत जबरदस्त ऑफर्स. एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल यांसारख्या कंपन्या देत आहेत भन्नाट प्लॅन्स.  ...

असे बंद करा तुम्हाला येणारे टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्स; काही सेकंदात होणार सुटका   - Marathi News | How to activate dnd on jio airtel vodafone idea bsnl and mtnl  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असे बंद करा तुम्हाला येणारे टेलीमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्स; काही सेकंदात होणार सुटका  

DND on Jio, Airtel and Vi: या लेखात आपण Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर डू नॉट डिस्टर्ब (DND) सर्विस कशी अ‍ॅक्टिव्हेट करू शकतो, हे पहाणार आहोत. ...