लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
व्होडाफोन - आयडियाच्या 'युती'मुळे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात - Marathi News | Vodafone - Idiya's coalition threatens to employ 5,000 jobs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन - आयडियाच्या 'युती'मुळे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

या दोन मोठ्या कंपनीच्या युतीमुळं अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ...

वोडाफोन-आयडिया लवकरच विलीन - Marathi News | Vodafone-Ida will soon be merged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वोडाफोन-आयडिया लवकरच विलीन

वोडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे ...

500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4G स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर ! - Marathi News | Airtel, Vodafone, Idea 4G smartphones at Rs 500, on a monthly plan of Rs 60 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4G स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर !

या टेलीकॉम कंपन्यांचा 60-70 रूपयांचा डेटा प्लॅन देखील असेल पण केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच हा धमाका प्लॅन असणार आहे ...

वोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा - Marathi News | Vodafone will give 40 percent more data in the same fund | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा

व्होडाफोन कंपनी त्यांच्या ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याच्या मार्गावर आहे. ...

जिओचा झटका : एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसमोर आव्हान, आणावे लागणार व्हीओएलटीई तंत्रज्ञान - Marathi News | Joe's shock: VoLTE technology to face challenges to Airtel, Idea and Vodafone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओचा झटका : एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसमोर आव्हान, आणावे लागणार व्हीओएलटीई तंत्रज्ञान

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ४९ रुपयांचा सर्वाधिक कमी किमतीचा डाटा प्लॅन आणल्यामुळे भारतातील दूरसंचार बाजार पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचा ‘प्रति वापरकर्ता महसूल’ (एआरपीयू) आधीच घसरत आहे. ...

सॅमसंगच्या Galaxy J2 Pro, J7 Nxt किंवा J7 Max स्मार्टफोनवर व्होडाफोनची कॅशबॅक ऑफर - Marathi News | Samsung's Galaxy J2 Pro, Galaxy J7 Nxt or Galaxy J7 Max Vodafone's Cashback Offer on the Smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या Galaxy J2 Pro, J7 Nxt किंवा J7 Max स्मार्टफोनवर व्होडाफोनची कॅशबॅक ऑफर

टेलिकॉम क्षेत्रातील दुस-या क्रमांकाची कंपनी असलेल्या व्होडाफोन इंडियाने सॅमसंगच्या मोबाईलसोबत पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्टनरशिपमुळे सॅमसंगने आपल्या ग्राहकांनी एक शानदार ऑफर आणली आहे. ...

व्होडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहे, 4G VoLTE सेवा ! - Marathi News | Vodafone is coming with its customers, 4G VoLTE service! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहे, 4G VoLTE सेवा !

टेलिकॉम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी व्होडाफोन इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात सेवा सुरु करणार आहे. येत्या जानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई  (VoLTE) 4 जी सेवा चालू करणार आहे. ...

व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात - Marathi News | Vodafone Red launched a new plan, starting from Rs 499 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन रेडने लाँच केले नवीन प्लॅन, 499 रुपयांपासून सुरुवात

आपल्या ग्राहकांना अगदी स्वस्तात इंटरनेट डेटा प्लॅन देण्यावरुन भारतीय मोबाईल कंपन्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. रिलायन्स जिओ आणि एयरटेलने मार्केटमध्ये नवीन डेटा प्लॅन आणल्यानंतर आता व्होडाफोनने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ...