लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात? - Marathi News | Does drinking cold water increase obesity know from experts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात?

Does Cold Water Makes You Fat : खरंच थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ...

योगा- व्यायाम करायला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांचे 'असे' स्ट्रेचिंग करा, वजन मुळीच वाढणार नाही - Marathi News | 5 minutes stretches for fitness and weight loss, no time for yoga and exercise then must have these 5 stretches every day | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :योगा- व्यायाम करायला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांचे 'असे' स्ट्रेचिंग करा, वजन मुळीच वाढणार नाही

...

Weight loss Tips: आरोग्य शास्त्रानुसार वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवे? वाचा - Marathi News | Weight loss tips: According to health science, how much water should be drunk to lose weight? Read on | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weight loss Tips: आरोग्य शास्त्रानुसार वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवे? वाचा

Weight loss tips: वजन कमी करण्यासाठी 'भरपूर पाणी प्या' हा सल्ला दिला जातो, पण भरपूर म्हणजे नेमके किती त्याचे प्रमाण आणि फायदे जाणून घ्या.  ...

पोट लटकतं-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी - Marathi News | How To Loss 5 Kg In A Month Follow 80-10-10 Diet Plan To Lose Weight Faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट लटकतं-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी

How To Loss 5 Kg In A Month (Vajan kami karnyache upay) :  हे ३ रूल्स तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील. ...

मस्तच! चालण्याच्या पद्धतीत 'असा' बदल केला तर वेगाने कमी होईल वजन, रिसर्चमधून दावा - Marathi News | Walking in different way will help to loose weight more fast says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मस्तच! चालण्याच्या पद्धतीत 'असा' बदल केला तर वेगाने कमी होईल वजन, रिसर्चमधून दावा

Walking Benefits: जेवण केल्यावर चालण्याचा सल्ला दिला जातो कारण चालल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि जेवण चांगल्या पद्धतीने पचन होतं. पण याचा सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही. ...

वेट लॉससाठी रोज फक्त 'एवढ्या' स्टेप्स पूर्ण करा, थुलथुलीत पोट - मांड्या होतील कमी; महिनाभरात दिसेल फरक - Marathi News | How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेट लॉससाठी रोज फक्त 'एवढ्या' स्टेप्स पूर्ण करा, थुलथुलीत पोट - मांड्या होतील कमी; महिनाभरात दिसेल फरक

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : वजन कमी करण्यासाठी कॅलरीज बर्न करणे महत्वाचे आहे, यासाठी वॉकिंग हे उत्तम व्यायाम आहे ...

कॅलरी शब्द अनेकदा ऐकला असेल, आता याचा वजन कमी करण्याशी संबंध जाणून घ्या! - Marathi News | How much calorie eat in day for weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅलरी शब्द अनेकदा ऐकला असेल, आता याचा वजन कमी करण्याशी संबंध जाणून घ्या!

Weight Loss : वजन कमी करताना एक बाब खूप महत्वाची आहे ती म्हणजे कॅलरी. जर तुम्ही कॅलरी कमी करत नसाल तर तुमचं वजन कमी होणार नाही. ...

वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ६ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही... - Marathi News | How to maintain weight after losing it The 6 Best Ways to Maintain Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ६ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही...

How to maintain weight after losing it : The 6 Best Ways to Maintain Weight Loss : वजन कमी करण्यासाठी खूप मेहेनत तर घेतो पण ते मेंटेन कस करावं हा प्रश्न असतो, यासाठीच घ्या खास टिप्स.... ...