लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की.. - Marathi News | Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : What Happens To Your Body When You Skip Breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : नाश्ता करणं टाळल्यामुळे शरीरात मायक्रोन्युट्रिएंट्सची कमतरता भासू शकते जी अनेक आजारांचे कारण ठरते. ...

फुगलेलं शरीर, सुटलेलं पोट झटपट कमी करणारं 'पिवळं' पाणी! रोज नियमितपणे प्या- पोट होईल सपाट  - Marathi News | weight loss tips, how to reduce body Inflammation And Cut Belly Fat, best home remedy to reduce belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुगलेलं शरीर, सुटलेलं पोट झटपट कमी करणारं 'पिवळं' पाणी! रोज नियमितपणे प्या- पोट होईल सपाट 

Best Home Remedy To Reduce Belly Fat And Body Inflammation: अंगावर सूज आल्यामुळेही बरेच जण खूप लठ्ठ, जाड दिसतात. म्हणूनच शरीरावरची सूज कमी करण्यासाठी हा उपाय करून पाहा..(weight loss tips) ...

पोटाचे टायर्स सुटले-मांड्या जाड्या दिसतात? १ चमचा जवस 'या' पद्धतीनं खा; झरझर घटेल चरबी - Marathi News | How To Consume Barley For Weight Loss : Weight Loss Tips Barley For Weight Loss Fat Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचे टायर्स सुटले-मांड्या जाड्या दिसतात? १ चमचा जवस 'या' पद्धतीनं खा; झरझर घटेल चरबी

How To Consume Barley For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी जवसाचे सेवन कसे  करावे ते समजून घेऊ ...

वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर - Marathi News | What is a healthy normal breakfast that doesn't increase weight? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर

What is a healthy normal breakfast that doesn't increase weight? : वजन कमी करायचं म्हणून उपाशी कशाला राहता, ‘हे’ खा ...

रोज ४५ मिनिटे पायी चालून किती दिवसात किती कमी होईल वजन? जाणून घ्या खास फंडा! - Marathi News | How much weight will be loss by walking for 45 minutes every day? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज ४५ मिनिटे पायी चालून किती दिवसात किती कमी होईल वजन? जाणून घ्या खास फंडा!

Weight Loss : रोज ४५ मिनिटे वॉक करून तुम्ही महिनाभरात काही किलो वजन कमी करू शकता. ...

वजन कमी करायचं? 'या' पद्धतीने नारळ खा; सुटलेलं पाेट, जाडजूड मांड्या- दंड सर्रकन होतील कमी - Marathi News | benefits of coconut for weight loss, simple and easy weight loss tips, how to do weight loss by eating coconut? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं? 'या' पद्धतीने नारळ खा; सुटलेलं पाेट, जाडजूड मांड्या- दंड सर्रकन होतील कमी

Benefits Of Eating Coconut For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी नारळ खाण्याची ही भन्नाट युक्ती तुम्हाला माहिती आहे का? (how to do weight loss by eating coconut?) ...

पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल - Marathi News | How To Reduce Belly Fat  With Plank In One Month Right Way Of Exercise Health Benefits Of Planks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-फिगर बिघडलेली दिसते? रोज १ मिनिटं हा व्यायाम करा, बेली फॅट गायब-स्लिम दिसाल

How To Reduce Belly Fat  With Plank : पोटावर अनेक दिवस फॅट जमा होणं धोकादायक ठरू शकतं. ...

ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट - Marathi News | Makhana For Weight Loss : How To Eat Makhana For weight Loss Weight Loss Snacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

Makhana For Weight Loss : लठ्ठपणाची समस्या टाळण्यासाठी मखाने खाणं उत्तम ठरतं. ...