लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट - Marathi News | how to lose belly fat, best ayurvedic remedy for reducing belly fat, fat burner tea for fast weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट

Best Ayurvedic Remedy For Reducing Belly Fat: हात- पाय किंवा इतर शरीर अगदी सुडौल असतं, पण पोटाचा घेर मात्र वाढत जातो, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय करून पाहा... (fat burner tea for fast weight loss) ...

Rujuta Diwekar यांचा खास सल्ला, वजन कमी करताना अजिबात करू नका 'या' चुका! - Marathi News | Rujuta Diwekar told Never Make 'These' Mistakes While Losing Weight! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Rujuta Diwekar यांचा खास सल्ला, वजन कमी करताना अजिबात करू नका 'या' चुका!

Weight Loss Tips : सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी लोकांनी वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये याबाबत सांगितलं आहे.  ...

फूड रिल्स पाहून चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात? वजन वाढण्याचा धोका, खिशालाही पडतो खड्डा - Marathi News | Food reels making you fat? junk food craving and eating out problem, How food influencers affect what we eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फूड रिल्स पाहून चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात? वजन वाढण्याचा धोका, खिशालाही पडतो खड्डा

आपण काय खातो पितो आणि पाहतो याचा आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. ...

नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट - Marathi News | 4 Surprising Benefits of Black Carrots | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट

4 Surprising Benefits of Black Carrots : लाल - नारंगीपेक्षा 'या' रंगाचे गाजर खा! आरोग्याला मिळतील फायदेच फायदे.. ...

उन्हाळ्यात वाळ्याचं पाणी प्या, आहारतज्ज्ञ सांगतात ५ फायदे- उन्हाळ्यातील असह्य त्रासांवर पारंपरिक औषध - Marathi News | benefits of drinking khus or vetiver water in summer, why to drink vala water in summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात वाळ्याचं पाणी प्या, आहारतज्ज्ञ सांगतात ५ फायदे- उन्हाळ्यातील असह्य त्रासांवर पारंपरिक औषध

...

चुकूनही ५ पदार्थ मिक्सरमध्ये वाटू नका, मिक्सर कधी भंगार होईल कळणारही नाही! ब्लेड होतील खराब - Marathi News | Do Not Put These 5 Things In The Blender Or Mixer Even By Mistakes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चुकूनही ५ पदार्थ मिक्सरमध्ये वाटू नका, मिक्सर कधी भंगार होईल कळणारही नाही! ब्लेड होतील खराब

Do Not Put These 5 Things In The Blender : एवाकॅडो, एप्रोकोट यांसारख्या मोठ्या बिया असलेल्या गोष्टी ब्लेंडमध्ये घालू नका. असं केल्याने फळांच्या बिया ब्लेडमध्ये अडकतात. ...

सकाळी की सायंकाळी? नेमकं कोणत्या वेळेत चालल्याने कॅलरीज जास्त बर्न होतात? वेट लॉस करायचं असेल तर.. - Marathi News | How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी की सायंकाळी? नेमकं कोणत्या वेळेत चालल्याने कॅलरीज जास्त बर्न होतात? वेट लॉस करायचं असेल तर..

How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat : 'या' वेळेत वॉक कराल तर वजन कमी होईलच; शिवाय हृदयाचे आरोग्यही सुधारेल.. ...

खाणं कमीच तरी पोट सुटलं? रोजचा स्वंयपाक 'या' प्रकारच्या भांड्यात करा -वजनवाढीचा धोकाच टळेल - Marathi News | According To Reports This Is How You Cal Lose Weight With Less Oil and Protein Intake Diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाणं कमीच तरी पोट सुटलं? रोजचा स्वंयपाक 'या' प्रकारच्या भांड्यात करा -वजनवाढीचा धोकाच टळेल

Weight With Less Oil and Protein Intake Diet : आहार, जीवनशैलीत बदल करून, खाण्यापिण्याच्या सवयी सुधारून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.  ...