लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
गव्हाचं पीठ की रवा, जास्त पोषण कशातून मिळतं? वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं? - Marathi News | Sooji Vs Atta Which Is Healthier And Contains More Nutrition With The Comparison | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गव्हाचं पीठ की रवा, जास्त पोषण कशातून मिळतं? वजन कमी करण्यासाठी काय खायचं, काय टाळायचं?

Sooji Vs Atta Which Is Healthier : रव्यात कार्बोहायड्रेट्स असतात. हा एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. ...

अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट! - Marathi News | Chewing food fast could lead to weight gain says expert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या काय म्हणाले एक्सपर्ट!

Weight Gain Cause : फिटनेस एक्सपर्ट प्रशांत देसाई यांच्याकडून जाणून घेऊ अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढू शकतं का? ...

हेल्दी आहार घेऊनही कमी होत नाहीये वजन? बदला 'ही' एक सवय, वजन लगेच होईल कमी! - Marathi News | Weight Loss : One habit can cause weight gain even after eating healthy food | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हेल्दी आहार घेऊनही कमी होत नाहीये वजन? बदला 'ही' एक सवय, वजन लगेच होईल कमी!

Weight Loss : एक्सरसाईज करून किंवा पायी चालूनही चरबी कमी होत नाही. अशात एक अशी सवय आहे जी बदलली तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. ...

चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार - Marathi News | How To Use Cumin For Weight Loss & Reduce Belly Fats 7 Ways To Use Cumin Seeds To Melt Belly Fat Quickly & For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचाभर जिरे वाढलेले वजन-पोटाची ढेरी करतील कमी! करा ‘हा’ जादूई उपाय- सोपा आणि असरदार

How To Use Cumin For Weight Loss & Reduce Belly Fats : 7 Ways To Use Cumin Seeds To Melt Belly Fat Quickly & For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी या ७ प्रकारे जिरे खा! वाढलेलं पोट आणि वजनात दिसेल फरक... ...

दिवाळीचा थकवा गेलाच नाही- फराळ खाऊन वजनही वाढलं? ५ टिप्स- शरीर डिटॉक्स होऊन वजन उतरेल - Marathi News | post diwali detox tips, how to do body detox and skin detox, how to do body detox for weight loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवाळीचा थकवा गेलाच नाही- फराळ खाऊन वजनही वाढलं? ५ टिप्स- शरीर डिटॉक्स होऊन वजन उतरेल

...

तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भरभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना हमखास छळतात हे ३ आजार - Marathi News | side effects of fast eating, why chewing food slowly is important? main reason of weight gain and over eating  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमचंही जेवण ५- १० मिनिटांत होतं का? भरभर जेवण्याची सवय असणाऱ्यांना हमखास छळतात हे ३ आजार

Risks Of Eating Too Fast: एक घास ३२ वेळा चावून खावा, असं आपल्याला सांगितलं जातं ते काही उगाच नाही..(why chewing food slowly is important?) ...

पोट कमी करायचंय, जिभेवर ताबा नाही? १ ग्लास पाण्यात ५ पदार्थ मिसळून प्या, भराभर वजन घटेल - Marathi News | Top 5 Weight Loss Drinks : How To Loss Weight Using This Drinks Weight Loss Drinks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट कमी करायचंय, जिभेवर ताबा नाही? १ ग्लास पाण्यात ५ पदार्थ मिसळून प्या, भराभर वजन घटेल

Top 5 Weight Loss Drinks : एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काकडी,लिंबू, संत्री आणि आलं घाला थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. ...

पीठ म्हणून भुसा खाता? FSSAI म्हणते, फक्त १ ग्लास पाणी घेऊन ओळखा भेसळ; अन्यथा वजन वाढेल आणि.. - Marathi News | How To Find out if You Bought Adulterated Wheat Flour? FSSAI shared 1 simple trick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीठ म्हणून भुसा खाता? FSSAI म्हणते, फक्त १ ग्लास पाणी घेऊन ओळखा भेसळ; अन्यथा वजन वाढेल आणि..

How To Find out if You Bought Adulterated Wheat Flour? FSSAI shared 1 simple trick : घरातल्या गव्हाच्या पिठात भेसळ तर नाही ना? ...