लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिज

West indies, Latest Marathi News

वेस्ट इंडिज संघाच्या मदतीला दिग्गज आला, भारताचा सामना करण्यापूर्वी आत्मविश्वास वाढला - Marathi News | IND vs WI Series : Former veteran Brian Lara has joined the desperate West Indies to solve Team India challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज संघाच्या मदतीला दिग्गज आला, भारताचा सामना करण्यापूर्वी आत्मविश्वास वाढला

IND vs WI Series : वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये सारं काही आलबेल नक्कीच नाही... ४८ वर्षांत प्रथमच वेस्ट इंडिज वन डे वर्ल्ड कप खेळणार नाही.  ...

Super Six scenarios: वेस्ट इंडिज बाद, श्रीलंका पास! पण इतरांचं काय? एका जागेसाठी झिम्बाब्वेसह ३ स्पर्धक - Marathi News | Super Six scenarios: Sri Lanka have confirmed their place, but Which teams can qualify for the Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज बाद, श्रीलंका पास! पण इतरांचं काय? एका जागेसाठी झिम्बाब्वेसह ३ स्पर्धक

Super Six scenarios: वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत रविवारी झिम्बाब्वेवरील विजयासह श्रीलंकेने भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान पक्के केले आहे. ...

वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून बाहेर होताच सेहवागने लाज काढली; तर गंभीरनं दिला 'धीर' - Marathi News |  Virender Sehwag and Gautam Gambhir react to West Indies' defeat by Scotland in the ICC Cricket World Cup Qualifiers as the Caribbean team is out of the ODI World Cup 2023 in India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून बाहेर होताच सेहवागने लाज काढली; तर गंभीरनं दिला 'धीर'

west indies vs scotland : दोन वेळचा जगज्जेता वेस्ट इंडिजचा संघ भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...

ICC World Cup Qualifier : वेस्ट इंडिजचं पॅक अप! दोन वेळचे विजेते स्कॉटलंडकडून हरले अन् वर्ल्ड कप मधून बाहेर पडले - Marathi News | ICC World Cup Qualifier : WEST INDIES ARE OUT FROM THE 2023 WORLD CUP IN INDIA, The two-time winners lost to a weak Scotland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचं पॅक अप! दोन वेळचे विजेते स्कॉटलंडकडून हरले अन् वर्ल्ड कप मधून बाहेर पडले

ICC World Cup Qualifier : १९७५ व १९७९ मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळता येणार नाही. ...

IND vs WI Tests: चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज - Marathi News | IND vs WI Tests: West Indies has announced its preparation camp squad for the series against India, No Jason Holder, Nicholas Pooran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज 

IND vs WI Tests: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने १८ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. ...

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वे वर्ल्ड कप पात्रतेच्या जवळ पोहोचले, माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजचे टेंशन वाढवले - Marathi News | ICC World Cup Qualifier : Zimbabwe won by 14 runs against Oman, Zimbabwe is close to booking the tickets to India for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वे वर्ल्ड कप पात्रतेच्या जवळ पोहोचले, माजी जगज्जेत्या वेस्ट इंडिजचे टेंशन वाढवले

ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी ओमान विरूद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला. ...

'माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता'; सचिनची लारासोबत अचानक टक्कर - Marathi News | 'Mazhya Gawakad Chal Mere Dosta', Sachin's sudden collision with Brain Lara in london, photo share on twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता'; सचिनची लारासोबत अचानक टक्कर

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि क्रिकेट विश्वास फलंदाजी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला खेळाडू ब्रायन लारासमवेतचा फोटो सचिनने शेअर केला आहे. ...

ICC World Cup Qualifier : वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार; Super Six ची शर्यत अधिक रंगतदार होणार - Marathi News | ICC World Cup Qualifier has now moved to the Super Six stage; Can West Indies still qualify for the World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचं वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगणार; Super Six ची शर्यत अधिक रंगतदार होणार

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या ८ संघानी वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. ...