लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

जिल्हा परिषद राबविणार शुन्य कचरा धोरण - सीईओ सौम्या शर्मा - Marathi News | Nagpur Zilla Parishad to implement zero waste policy - CEO Soumya Sharma | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद राबविणार शुन्य कचरा धोरण - सीईओ सौम्या शर्मा

एक तास स्वच्छतेसाठी महाश्रमदान ...

जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा - Marathi News | Zilla Parishad postponing the recruitment exam, now the first stage exam will be held on October 7 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद नोकरभरती परीक्षा पुढे ढकलली, आता ७ ऑक्टोबरला होणार पहिल्या टप्प्यातील परीक्षा

आधी ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांची पुरेशी तयारी न झाल्याने परीक्षा पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे. ...

जिल्हा परिषद पदभरती; ७ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षा; हॉलतिकिट डाऊनलोड केले ना?  - Marathi News | Zilla Parishad Recruitment; Written Exam from October 7; Have you downloaded Haltticket yet | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद पदभरती; ७ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षा; हॉलतिकिट डाऊनलोड केले ना? 

आता जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात तीन पदांसाठी परीक्षा होणार असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना हाॅलतिकिट डाऊनलोड करावे लागणार आहे. ...

गुरुजी घरी... शाळेत एक्क्यावर दुर्री... सांगा, कसा घडणार सक्षम भारत? - Marathi News | Guruji at home... at school... tell me, how will a competent India be made? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरुजी घरी... शाळेत एक्क्यावर दुर्री... सांगा, कसा घडणार सक्षम भारत?

शाळेत असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने बुधवारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हा प्रकार उघड झाला.    ...

नुसता घोषणांचा बाजार, औषधी व डॉक्टर नसल्याने रुग्ण बेहाल - Marathi News | There is only announcements, no availability of medicine and doctors, patients have to suffer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नुसता घोषणांचा बाजार, औषधी व डॉक्टर नसल्याने रुग्ण बेहाल

जि.प. उपाध्यक्ष म्हणतात औषधी व मनुष्यबळ द्या, नंतर घोषणा करा ...

जिल्हा परिषदेला खनिज निधी देण्यावर निर्णय घ्या, हायकोर्टाचे शालेय शिक्षण प्रधान सचिवांना निर्देश - Marathi News | Decide on giving mineral funds to Zilla Parishad, HC directs School Education Principal Secretary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेला खनिज निधी देण्यावर निर्णय घ्या, हायकोर्टाचे शालेय शिक्षण प्रधान सचिवांना निर्देश

जिल्हा परिषदेला संबंधित निधी देण्यासाठी शिक्षण आयुक्तांची तांत्रिक मंजुरी आवश्यक ...

गावागावांत तंटे वाढले, तंटामुक्त समित्या कागदावरच; ना पोलिस, ना जिल्हा परिषदेला गांभीर्य - Marathi News | Conflicts increased in villages, conflict-free committees only on paper; Neither the police nor the Zilla Parishad is serious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावागावांत तंटे वाढले, तंटामुक्त समित्या कागदावरच; ना पोलिस, ना जिल्हा परिषदेला गांभीर्य

मागील काही वर्षांपासून या समित्या नावापुरत्याच राहिल्या असून, गावागावांत तंटे व अवैध धंदे वाढले आहेत. ...

आशा, गटप्रवर्तकांचा सांगली जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या, अधिकाऱ्यांवर केला आरोप - Marathi News | Asha group promoters protest at the entrance of Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आशा, गटप्रवर्तकांचा सांगली जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या, अधिकाऱ्यांवर केला आरोप

सांगली : महाराष्ट्र शासन राज्यातील ७० हजार आशा व गटप्रवर्तकांना कसलाही मोबदला न देता ऑनलाइन कामे केलीच पाहिजेत, अशी ... ...