लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश - Marathi News | CEOs call for action to department heads; Order to relieve officers, employees immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश

Nagpur News विभागप्रमुखच आदेशाचे पालन करीत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी बदली झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी दिली आहे.  ...

तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार - Marathi News | Youth will remain unemployed, pensioners will have the burden of school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुण राहतील बेरोजगार, पेन्शनधारकांकडे शाळेचा भार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची होणार नियुक्ती; शासन निर्देश जारी ...

झेडपीत १४० कर्मचाऱ्यांच्या विभाग, टेबल बदलाचा प्रस्ताव; ठाण मांडून असलेल्याची होणार उचलबांगडी - Marathi News | Proposal of changes in table, department of 140 employees in ZP Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीत १४० कर्मचाऱ्यांच्या विभाग, टेबल बदलाचा प्रस्ताव; ठाण मांडून असलेल्याची होणार उचलबांगडी

सीईओंच्या कोर्टात चेंडू ...

जिल्हा परिषदेची ३ कोटींची देयके मंत्रालयात अडकली - Marathi News | Zilla Parishad's payments of 3 crores got stuck in the ministry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेची ३ कोटींची देयके मंत्रालयात अडकली

कंत्राटदार त्रस्त : महिनाभराचा कालावधी लोटूनही देयके मिळेनात ...

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात फाटाफूट, विभाजनचा प्रस्ताव - Marathi News | Rift in the construction department of Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात फाटाफूट, विभाजनचा प्रस्ताव

भार होणार हलका : राज्य शासनाकडे नवीन डिजिजनचा प्रस्ताव ...

दहा जिल्हा परिषदांच्या रोस्टरने अडविली शिक्षक भरतीची वाट, आयुक्तांच्या व्हीसीत समोर आले तथ्य - Marathi News | Roster of 10 ZPs blocked wait for teacher recruitment, facts revealed in Commissioner's VC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा जिल्हा परिषदांच्या रोस्टरने अडविली शिक्षक भरतीची वाट, आयुक्तांच्या व्हीसीत समोर आले तथ्य

आरक्षणाचा घोळ संपवून सुधारित माहिती मागविली ...

Sangli: लाचखोर स्थापत्य अभियंत्यासह मणेराजुरीचा ग्रामविकास अधिकारी निलंबित, जिल्हा परिषदेची कारवाई  - Marathi News | Village development officer of Manerajuri along with bribe-taking civil engineer suspended, Action of Sangli Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लाचखोर स्थापत्य अभियंत्यासह मणेराजुरीचा ग्रामविकास अधिकारी निलंबित, जिल्हा परिषदेची कारवाई 

विभागीय आयुक्तांकडून खातेनिहाय चौकशीही होणार ...

सुंदर गाव, तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे रविवारी वितरण; जिल्ह्यात ३३ सुंदर गावांची निवड, ५५ ग्रामसेवकांचा होणार सन्मान - Marathi News | Beautiful Village, as well as distribution of Adarsh Gram Sevak Award on Sunday; Selection of 33 beautiful villages in the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुंदर गाव, तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे रविवारी वितरण; जिल्ह्यात ३३ सुंदर गावांची निवड, ५५ ग्रामसेवकांचा होणार सन्मान

आता एकत्रित २०१८-१९ ते २०२१-२२ या चार वर्षांतील एकूण ५५ ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...