लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

Sangli: कौतुकास्पद! उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी फुलवली सुमारे दहा एकर परिसरात वनराई  - Marathi News | Students of a school in Sangli's Kulalwadi taking care of trees during summer vacation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कौतुकास्पद! उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी फुलवली सुमारे दहा एकर परिसरात वनराई 

सांगलीतील कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून राबविला जातोय राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम  ...

प्राथमिक शिक्षण विभागातील तंबाखू, खर्रा खाणाऱ्यांची झाडाझडती, शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी - Marathi News | education officer sudden visitor the staff and caught some tobacco and kharra eaters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राथमिक शिक्षण विभागातील तंबाखू, खर्रा खाणाऱ्यांची झाडाझडती, शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी

व्यसनमुक्तीचा दिला सल्ला ...

विद्यार्थ्यांना एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती देणार, दुसऱ्या गणवेशासाठी शासन कापड देणार - Marathi News | School management committee will give one uniform to the students, government will give cloth for the other uniform | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थ्यांना एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती देणार, दुसऱ्या गणवेशासाठी शासन कापड देणार

जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार ...

एकाच कामासाठी ३९ जणांची दावेदारी; शाळा दुरुस्तीला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची रीघ - Marathi News | 39 people vying for the same job, line of educated unemployed engineers to repair schools | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाच कामासाठी ३९ जणांची दावेदारी; शाळा दुरुस्तीला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची रीघ

जिल्हा परिषद : बांधकाम विभागाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून लेखी अर्ज मागविले होते. याकरिता जळपास एक हजारांवर कामे मागणी अर्ज प्राप्त झाले होते. ...

विरोधक बोलायला लागले; राजकारण तापणार; जि.प.च्या स्थायी समितीत पडसाद उमटणार - Marathi News | Opponents began to speak; Politics will heat up; There will be a reaction in the standing committee of G.P | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधक बोलायला लागले; राजकारण तापणार; जि.प.च्या स्थायी समितीत पडसाद उमटणार

Nagpur News जिल्हा परिषदेत सत्ताधारी व विरोधकांचे सलोख्याचे संबंध असल्याने समित्यांच्या बैठकातही खेळीमेळीचे वातावरण असते. या सलोख्याची जिल्ह्यात चर्चा असल्याने मागील काही दिवसांत विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. ...

झेडपीमध्ये ‘टेबलां’च्या भाकरी फिरल्या; दोन दिवसात तब्बल ९७ जणांना हलविले  - Marathi News | In ZP the loaves of the 'tables' went round; As many as 97 people were moved in two days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झेडपीमध्ये ‘टेबलां’च्या भाकरी फिरल्या; दोन दिवसात तब्बल ९७ जणांना हलविले 

Yawatmal News जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २२ जून पासून सुरू झाली आहे. यात सोमवारी ५० तर मंगळवारी ४७ अशा दोन दिवसात तब्बल ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...

झेडपीने शासन तिजोरीत परत पाठविले २४.४८ कोटी; निधी खर्चात अपयश - Marathi News | ZP sent back 24.48 crores to the government exchequer; Failure to fund expenditure | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीने शासन तिजोरीत परत पाठविले २४.४८ कोटी; निधी खर्चात अपयश

Amravati News एकीकडे विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड होते. दुसरीकडे मात्र आलेला निधी खर्च न झाल्याने शासनाला परत करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे. ...

झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना - Marathi News | Guidelines for Direct Service Recruitment of ZP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना

राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी नुकताच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. ...