लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Latest news

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
'त्या' बंगल्याचे CCTV फुटेज काढा, कॉल रेकॉर्ड उघड करा; राऊतांच्या आरोपावर पलटवार - Marathi News | Shiv Sena's Rahul Kanal and Amey Ghole targeted Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बंगल्याचे CCTV फुटेज काढा, कॉल रेकॉर्ड उघड करा; राऊतांच्या आरोपावर पलटवार

आम्ही उद्या आरटीआय टाकणार आहोत आणि येणाऱ्या काळात खिचडी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नावे जाहीर करणार आहोत असा इशाराही अमेय घोले यांनी दिला.  ...

"निर्लज्जपणे मुंबईची लूट करणारा..."; BMC आयुक्तांना पत्र, आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | Aditya Thackeray's letter to Iqbal Singh Chahal, criticizes Eknath Shinde over road works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निर्लज्जपणे मुंबईची लूट करणारा..."; BMC आयुक्तांना पत्र, आदित्य ठाकरे संतापले

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रांवर मेहेरबानी करणार? याचं उत्तर ऐकण्यास मी आतूर आहे असं त्यांनी सांगितले.  ...

"बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं" - Marathi News | Aaditya Thackeray tweet Over Ram Mandir Ayodhya and Balasaheb Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं, कारसेवकांच्या त्यागाचं, बलिदानाचं सोनं झालं"

Aaditya Thackeray : अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी राम मंदिरातील सोहळ्याबाबत एक ट्विट केलं आहे.  ...

राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा - Marathi News | When our government comes, we will put those who looted the state in jail; Aditya Thackeray's warning to BJP, Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य लुटणाऱ्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा

आमच्या हिंदुत्वात महिलांचा सर्वोच्च सन्मान राखला जातो, बलात्काऱ्यांना फासावर लटकवले जाते असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...

"ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं" - Marathi News | Aditya Thackeray targeted Eknath Shinde in Pimpri Chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं"

गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला.  ...

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका; बाळासाहेबांचा उल्लेख करत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Politics: Aditya Thackeray criticizes BJP on Hindutva issue; Mentioning Balasaheb and said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका; बाळासाहेबांचा उल्लेख करत म्हणाले...

Shiv Sena UBT: 'शिवसेना नेत्यांवर शिंदे गटात सामील होण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे.' ...

निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | Aditya Thackeray criticized CM Eknath Shinde over his visit to Davos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्लज्जपणा बाजूला ठेवा, महाराष्ट्रातील जनतेला उत्तरे द्या; आदित्य ठाकरे संतापले

स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? त्यांचे पद आणि दावोसला जबाबदारी काय हे सरकारने सांगावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.  ...

सूरज चव्हाणला ४ दिवसांची ED कोठडी; मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले आदित्य ठाकरे - Marathi News | Suraj Chavan 4 days in ED custody; Aditya Thackeray targets Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूरज चव्हाणला ४ दिवसांची ED कोठडी; मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले आदित्य ठाकरे

मुंबई महानगपालिकेमध्ये कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. ...