हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार २ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
महाराष्ट्रात सत्तेसाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण; चिन्हही हिसकावले, शरद पवारांचा घणाघात
जनतेच्या विश्वासाचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्याची ही संधी - प्रशांत किशोर
"पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
लोकमत POLL
विधानसभा UPDATES
ELECTION LIVE BLOG
बारामतीत काका Vs. पुतण्या
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
जरांगेंच्या भेटीगाठी
मनसेची 'राज'नीती
शरद पवार
देवेंद्र फडणवीस
Marathi News
टॉपिक
आदित्य ठाकरे
All
News
Photos
Videos
Aaditya Thackeray Latest news
FOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
मुंबई :
२ हजारांची बॉडीबॅग ६८०० रुपये आणि...; कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीचा मोठा खुलासा
ईडीने महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत झालेल्या अनियमिततेचा तपासाचा भाग म्हणून महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाची पडताळणी केली. ...
मुंबई :
निकटवर्तीयाच्या घरी ईडीची धाड पडताच आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलं खुलं चॅलेंज
हे मिंदे गट आहे, शिवसेना नाव नाही. गद्दारांच्या मागे कुणीही उभे नाही. त्यामुळे ते निवडणुका घ्यायला घाबरत आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. ...
मुंबई :
पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ‘विशेषाधिकाराचा हक्कभंग’ प्रस्ताव आणणार - आदित्य ठाकरे
परिमंडळ १ ते ५ मध्ये स्ट्रीट फर्निचर बसविण्यासाठी २६३ कोटींचा खर्च करण्यात आला. यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया फसवी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ...
मुंबई :
उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा
वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे. ...
महाराष्ट्र :
खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात...
राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं ...
महाराष्ट्र :
...तर फासे उलटे पडू शकतात; ठाकरेंच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड, राऊत संतापले
कितीही संकटे आली तरी शिवसेना झेप घेतेय हे रोखण्यासाठी हे सर्व सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
मुंबई :
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकर यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली. ...
मुंबई :
१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात काढणार मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा
१ वर्ष झाला जर मुंबई महापालिकेत घोटाळा झालाय मग गप्प का? तुम्ही चोरी करताय, दिवसाढवळ्या करतायेत म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर मोर्चा काढतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Previous Page
Next Page