लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Latest news

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
अपारदर्शक प्रशासनाचा मोठा घोटाळा; आदित्य ठाकरेंचं इक्बाल सिंह चहल यांना खरमरीत पत्र - Marathi News | A huge scandal of opaque administration; Aditya Thackeray's letter to Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपारदर्शक प्रशासनाचा मोठा घोटाळा; आदित्य ठाकरेंचं चहल यांना खरमरीत पत्र

५ कंत्राटदारांना संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या पद्धतीप्रमाणे वाटेल अशा प्रकारे पूर्ण गुप्तता पाळून ही कामे वाटून देण्यात आली आहेत असा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला.  ...

रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | Will Rashmi Thackeray enter active politics?; Sanjay Raut Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; संजय राऊतांचं मोठं विधान

आदित्य ठाकरेंचे नेतृत्व लोकांना कमालीचे आवडू लागले आहेत असं कौतुक संजय राऊतांनी केले. ...

मुंबईच्या रस्त्यावरून आदित्य ठाकरे कडाडले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिले - Marathi News | Aditya Thackeray strongly criticized the government along with CM Eknath Shinde over the road works in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या रस्त्यावरून आदित्य ठाकरे कडाडले; मुख्यमंत्री शिंदेंना थेट आव्हान दिले

हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. ...

आदित्य ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा राजीनामा; युवासेनेला अखेरचा जय महाराष्ट्र - Marathi News | Aditya Thackeray's confidant Amey Ghole resigns, leaves Yuva Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा राजीनामा; युवासेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

मी राजकारणात तुमच्यामुळेच आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात. मला युवासेनेच्या माध्यमातून संधी दिली असं पत्रात म्हटलं आहे. ...

'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला - Marathi News | When Balasaheb Thackeray was there, Matoshree was important only; Thackeray of Sandipan Bhumre to father and sons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंतच मातोश्रीला महत्व होतं'; संदीपान भुमरेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला

''बाळासाहेब होते तेव्हा मातोश्रीला महत्त्व होते आता मातोश्रीला कोणीही जातं आणि कोणीबी येतं'' ...

“आदित्य ठाकरेंचा पोरखेळ संपलेला दिसत नाही, त्यांचा पप्पू होऊ नये एवढी काळजी घेतली पाहिजे” - Marathi News | bjp radha krishna vikhe patil taunts aaditya thackeray statement over cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंचा पोरखेळ संपलेला दिसत नाही, त्यांचा पप्पू होऊ नये एवढी काळजी घेतली पाहिजे”

Radha Krishna Vikhe Patil Taunts Aaditya Thackeray: सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही, असा टोला लगावण्यात आला. ...

२० मे रोजी एकनाथ शिंदेंना घरी बोलावलं होतं, तेव्हा...; आदित्य ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | Eknath Shinde was called home on May 20, when...; Aditya Thackeray target against CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० मे रोजी शिंदेंना घरी बोलावलं होतं, तेव्हा...; ठाकरेंनी सांगितला घटनाक्रम

भाजपासोबत न गेल्यास केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याला अटक करतील, उचलून नेतील म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. ...

...ते उघड करायला लावू नका, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा - Marathi News | ...don't expose it, warns Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...ते उघड करायला लावू नका, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा

दिल्लीप्रमाणे राज्यातही आदित्य ठाकरे नावाचा पप्पू तयार झाला असून त्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. ...