हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार ३० नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
MONEY
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
तुम्हाला पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का!
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
सरकार महायुतीचं... CM कोण?
फडणवीसच 'फर्स्ट चॉईस'?
शिंदेंनी दावा सोडला
अजित पवारांची भूमिका ठरली!
काँग्रेसचं 'मिशन EVM'
ठाकरे गटाचं 'एकला चालो रे'?
शरद पवार
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
आदित्य ठाकरे
All
News
Photos
Videos
Aaditya Thackeray Latest news
FOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
महाराष्ट्र :
घरी मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे एकनाथ शिंदे नाहीत; शिवसेनेचा पलटवार
उंदीर बिळात लपून राहतो. तसे घरात कोण लपून राहते, हे महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले असा खोचक टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. ...
महाराष्ट्र :
“आदित्य ठाकरे साधे, सरळ अन् सुसंस्कृत, ते कधीही खोटे बोलणार नाहीत”; सुप्रिया सुळेंचे समर्थन
Maharashtra News: एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ...
मुंबई :
एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल
तुम्ही घाबरुन गेलात, इतरांनाही घाबरवले. जितके आमदार, खासदार गेले त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना कारवाईची भीती होती असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला. ...
महाराष्ट्र :
आता रश्मी ठाकरेही मैदानात; पक्षातील पडझड रोखणार! कुठे अन् कधी होणार सभा?
Rashmi Thackeray: ठाकरे गट अस्तित्त्वाची लढाई लढत असून, ठाकरे कुटुंबातील जवळपास प्रत्येक सदस्य आता राजकीय मैदानात उतरताना दिसत आहे. ...
राष्ट्रीय :
“गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य, आदित्य ठाकरेंनी रामराज्यावर बोलू नये”: श्रीकांत शिंदे
Maharashtra Politics: राज्यातील जनतेला रामराज्य कोणते, हे बरोबर माहिती आहे, असे सांगत श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला. ...
महाराष्ट्र :
"उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे खोकेबहाद्दर, मंत्रिपदासाठी घेत होते पैसे"
सत्ता गेल्यानंतर जो थयथयाट सुरू आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले. ...
महाराष्ट्र :
“सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर वरळीची जनता नाराज,” मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचं सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं होतं. ...
महाराष्ट्र :
“बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शिवसेनेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं”
Maharashtra Politics: सोन्याचा चमचा घेऊन आलेले आणि आयत्या पिटावर रेघोट्या ओडणाऱ्यांबद्दल काय बोलणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला. ...
Previous Page
Next Page