शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंना दोन वर्षांत जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवलं”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले...

महाराष्ट्र : सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न, दीपक केसरकरांचा नारायण राणेंवर आरोप!

जळगाव : Aditya Thackeray: गुलाबरावांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, क्रांती दिनीच तोफ डागणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेत तयार केलेले पद आता आदित्यला मिळणार?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? तेजस ठाकरे सक्रीय होणार? शिंदे गटावर अंकुश बसणार!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

महाराष्ट्र : Shahajibapu Patil : आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा, पुन्हा पक्षात कशाला बोलवता?