शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : “आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या ईगोसाठी जनतेचे ४ कोटी रुपये खर्च केले”; मनसेचा मोठा आरोप

मुंबई : Maharashtra Political Crisis: “कोणीही कितीही बालहट्ट केले तरी मेट्रो कारशेडचे काम मार्गी लावण्याचा शिंदे-फडणवीसांचा निर्धार”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “बच्चे की जान लोगे क्या!!”; आदित्य ठाकरेंविरोधातील कारवाईवरुन नितेश राणेंचा टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंचा आंदोलनात लहान मुलांचा वापर असंवेदनशील, आता कार्यकर्तेही उरले नाहीत बहुधा”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या मुंबईची आदित्यसेनेने भ्रष्टाचाराची गटारगंगा केली”

मुंबई : Maharashtra Political Crisis: आता आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक? शिंदे-फडणवीस सरकार धक्का देण्याच्या तयारीत!

मुंबई : Maharashtra Political Crisis: “मला खास प्रेमाची गरज नाही, मुंबईवरील आमच्या प्रेमावर राग ठेवूनच...”; आदित्य ठाकरेंनी सुनावले

मुंबई : Maharashtra Political Crisis: “ज्यांचं रक्त भगवं तेच उद्धव ठाकरेंसोबत”; शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नियतीचा खेळ! एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, #शिल्लकसेना”