लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Latest news

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
काँग्रेसचा 'हा' मोठा चेहरा शिवसेनेत येण्यास इच्छुक होता?; आदित्य ठाकरेंचे संकेत - Marathi News | Congress Milind Deora was willing to go rajya sabha from Shiv Sena; Shiv Sena Leaders Claim Aditya Thackeray indication | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा 'हा' मोठा चेहरा शिवसेनेत येण्यास इच्छुक होता?; आदित्य ठाकरेंचे संकेत

"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने - Marathi News | "We have no fear"; CM Eknath Shinde and Aditya Thackeray in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने

कुठलीही भीती आम्हाला नाही. कशाला आम्ही घाबरू असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला. ...

Maharashtra Political Crisis: ४० गद्दारांना धडा शिकवणार! सेना शाखांचे जाळे विणणार; आदित्य ठाकरेंच्या हुकमी एक्क्याचा एल्गार - Marathi News | we teach lesson to 40 shiv sena rebel mla said sharad koli after aaditya thackeray appointed as a yuvasena state expander | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :४० गद्दारांना धडा शिकवणार! सेना शाखांचे जाळे विणणार; आदित्य ठाकरेंच्या हुकमी एक्क्याचा एल्गार

Maharashtra Political Crisis: आगामी काळात युवासेनेच्या ५०० शाखा सुरू करणार असून, ४० गद्दार पुन्हा विधानसभेत जाणार नाही, याची खबरदारी युवासेना घेईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. ...

...तेव्हा मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंचा सभागृहात दीपक केसरकरांना टोला - Marathi News | Shivsena MLA Aaditya Thackeray Speech on Primary Education, Target on Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंचा सभागृहात दीपक केसरकरांना टोला

शाळेत मातीची मैदानं कमी होत चालली आहे. शालेय इमारतीचा विकास करताना ही मैदानं तयार होतील यावर भर दिला पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...

Maharashtra Political Crisis: ५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर! - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised eknath shinde group and bjp in vidhan sabha monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर!

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपला सत्तेची मस्ती आल्याची संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. ...

एकाच कुटुंबात मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री; शिंदे गटातील मंत्र्यांचा ठाकरेंना टोला - Marathi News | "Chief Minister, Cabinet Minister in the same family; Ministers from the Shinde group Shambhuraj Desai attacked Uddhav Thackeray, Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच कुटुंबात मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री; शिंदे गटातील मंत्र्यांचा ठाकरेंना टोला

बाहेरून पदाधिकारी पाठवायचे, समाजाला, माध्यमांना दाखवण्यासाठी गर्दी जमा करायची असा टोला आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर मंत्री देसाईंनी लगावला आहे. ...

"आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही..."; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार  - Marathi News | "Do not teach us wisdom"; BJP Ashish Shelar counter attack on Shiv Sena Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही..."; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार 

आमच्या हिंदु सणांवर महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना निर्बंध घातले गेले. मंदिरे बंद झाली, गणपतीच्या मुर्तीवर मर्यादा आली. परंतु आज सरकार बदललं असं सांगत शेलारांनी शिंदे-फडणवीसांचे आभार मानले. ...

आज आनंदाचा दिवस, उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका; आदित्य ठाकरेंचा इशारा - Marathi News | Dahi Handi: Shiv Sena MLA Aaditya Thackeray Criticize BJP Over Jambori Maidan Issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज आनंदाचा दिवस, उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका; आदित्य ठाकरेंचा इशारा

Dahi Handi: गेली २ वर्ष कोविड काळात गेले. यंदा लोक उत्साहात बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी मी जातोय असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...