लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"डिलिव्हरीनंतर वर्षभर घराबाहेर पडले नाही कारण..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला वेदनादायी अनुभव - Marathi News | Marathi actress deepali pansare shares painful experience post pregnancy weight gain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डिलिव्हरीनंतर वर्षभर घराबाहेर पडले नाही कारण..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला वेदनादायी अनुभव

आई झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीने तिला आलेला काहीसा वेगळा अनुभव सांगितला आहे. या अभिनेत्रीने आई कुठे काय करते मालिकेत काम केलंय ...

दिपाली पानसरेने 'या' कारणामुळे सोडली 'आई कुठे काय करते' मालिका, म्हणाली-"एक वेळ अशी आली..." - Marathi News | marathi television actress deepali pansare revealed reason about exit from aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपाली पानसरेने 'या' कारणामुळे सोडली 'आई कुठे काय करते' मालिका, म्हणाली-"एक वेळ अशी आली..."

दिपाली पानसरेने 'आई कुठे काय करते' मालिका अचानक का सोडली? कारण आले समोर ...

"छत्रपती शिवरायांचं मूळ चित्र भारतात परत आणायला हवं.."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | aai kuthe kay karte actor milind gawali demand chhatrapati shivaji maharaj original painting brink back to india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छत्रपती शिवरायांचं मूळ चित्र भारतात परत आणायला हवं.."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

मिलिंद गवळींनी लिहिलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे. यात त्यांनी ब्रिटनचे राजकीय नेते ऋषी सुनक यांच्याकडे खास मागणी केली आहे (milind gawali) ...

"तू लग्न कधी करणार?", 'आई कुठे काय करते'मधील ईशाला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | aai kuthe kay karte fame isha aka apurva gore reply to fan who is asking about her marriage plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू लग्न कधी करणार?", 'आई कुठे काय करते'मधील ईशाला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली...

अपूर्वा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. ...

हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | aai kuthe kay karte fame ashvini mahangade farmer work in her farm shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

अश्विनीने कामातून ब्रेक घेत तिचं गाव गाठलं आहे. अश्विनी तिच्या शेतात शेतीची कामं करण्यात मग्न झाली आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा - Marathi News | aai kuthe kay karte fame actress gauri kulkarni new hair cut look video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा

गौरीने नवा लूक केला आहे. गौरीने तिचे लांबसडक केस कापले आहेत. नव्या लूकचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...

"ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून...", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट - Marathi News | womens day 2025 aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून...", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही महिला दिनानिमित्त विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे.  ...

अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक - Marathi News | aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar took blessings of swami samarth mandir akkalkot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक

मधुराणीने नुकतंच पंढरपुरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने थेट अक्कलकोट गाठलं आहे. ...