स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Ashwini Mahangade : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. दरम्यान आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...
मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले. ...
मालिका संपल्यानंतर अभिषेक त्याचा क्वालिटी टाइम पत्नीसोबत घालवत आहे. अभिषेक पत्नीसोबत फिनलँड येथे गेला आहे. तिथे त्याने नॉर्दर्न लाइट्सची किमया अनुभवली. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. ...
'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चर्चेत आहे (rupali bhosle) ...