शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : आणखी त्रास झाला कारण...; छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात गेल्यावर मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव

फिल्मी : कलाकारांनी लग्नच करू नये, कारण..., मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- अनिरुद्ध साकारताना...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता पत्नीसह पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया, म्हणाला...

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका संपली पण रुपाली भोसले अजूनही चर्चेत, नव्या फोटोशूटला मिळाली चाहत्यांची पसंती

फिल्मी : अरे वाह! अरुंधती पुन्हा येतेय; मधुराणी 'या' मालिकेत साकारणार विशेष भूमिका, सेटवरील फोटो व्हायरल

फिल्मी : 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी आईला लिहिलं भावुक पत्र, म्हणाले- तिचे ९०-९५% नवस तर...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ईशाचा बदलला लूक, दिसतेय खूपच ग्लॅमरस

फिल्मी : चिकन, अंडी, शेंगा अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची कुटुंबासोबत 'पोपटी' पार्टी, शेअर केला व्हिडिओ

फिल्मी : Video: होणाऱ्या नवऱ्याकडून प्रपोज, 'कहो ना प्यार है'वर डान्स! कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ बघाच

फिल्मी : 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला!' संगीत सोहळ्यात कौमुदी वलोकरचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स