शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो आले समोर

फिल्मी : 'आई कुठे काय करते' टायटल कोणी सुचवलं? 'अनिरुद्ध'चं कास्टिंग कसं झालं? मिलिंद गवळींचा खुलासा

फिल्मी : अरुंधती ढसाढसा रडली, तर अनिरुद्धच्या डोळ्यांतही पाणी! समोर आला 'आई कुठे...' कलाकारांचा भावुक व्हिडिओ

फिल्मी : या वास्तूला आमचं शेवटचं नमन.., 'आई कुठे काय करते'च्या सेटचा निरंजन कुलकर्णीने शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : 'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल

फिल्मी : अचानक आयुष्यात माणसं येतात आणि..., अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

फिल्मी : निरोप देताना खूप जड जातंय, 'आई कुठे काय करते' संपल्यानंतर अभिषेकची पोस्ट, म्हणाला- समृद्धी बंगल्याचे...

फिल्मी : अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज

फिल्मी : सामान घेण्यासाठी शेवटचं सेटवर गेलो अन्..., समृद्धी बंगला पाडताना पाहून मिलिंद गवळी भावुक

फिल्मी : शेवटचं तिथे मस्तक टेकवलं अन्..; 'आई कुठे काय करते' मालिकेचा निरोप घेताना 'विशाखा'ची भावुक प्रतिक्रिया