लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो आले समोर - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Kaumudi Walokar will be marry soon, the photos of the wedding came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो आले समोर

मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे. तसेच अभिनेता अभिषेक गावकर याने गर्लफ्रेंड सोनाली गुरवसोबत लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच सात फेरे घेणार आ ...

'आई कुठे काय करते' टायटल कोणी सुचवलं? 'अनिरुद्ध'चं कास्टिंग कसं झालं? मिलिंद गवळींचा खुलासा - Marathi News | aai kuthe kay karte serial last episode milind gawali emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' टायटल कोणी सुचवलं? 'अनिरुद्ध'चं कास्टिंग कसं झालं? मिलिंद गवळींचा खुलासा

मिलिंद गवळींनी आई कुठे काय करते मालिका निरोप घेतानाच केलेली पोस्ट चर्चेत आहे (milind gawali) ...

अरुंधती ढसाढसा रडली, तर अनिरुद्धच्या डोळ्यांतही पाणी! समोर आला 'आई कुठे...' कलाकारांचा भावुक व्हिडिओ - Marathi News | aai kuthe kay karte fame arundhanti madhurani prabhulkar and aniruddha milind gawali gets emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती ढसाढसा रडली, तर अनिरुद्धच्या डोळ्यांतही पाणी! समोर आला 'आई कुठे...' कलाकारांचा भावुक व्हिडिओ

५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ३० डिसेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.   ...

"या वास्तूला आमचं शेवटचं नमन..", 'आई कुठे काय करते'च्या सेटचा निरंजन कुलकर्णीने शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Niranjan Kulkarni shared a video from the sets of 'Aai Kuthe Kay Karte', "Our last bow to this building". | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या वास्तूला आमचं शेवटचं नमन..", 'आई कुठे काय करते'च्या सेटचा निरंजन कुलकर्णीने शेअर केला व्हिडीओ

Aai Kuthe Kay Karte : अभिनेता निरंजन कुलकर्णीने 'आई कुठे काय करते'चा सेट समृद्धी बंगल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte arundhati s death makes end of the serial or is it a plan watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल

'आई कुठे काय करते' चा एक प्रोमो व्हायरल होतोय. ...

"अचानक आयुष्यात माणसं येतात आणि...", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Suddenly people come in life and...", Ashvini Mahangade's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अचानक आयुष्यात माणसं येतात आणि...", अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत

Ashvini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने कौमुदी वलोकरच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ...

"निरोप देताना खूप जड जातंय", 'आई कुठे काय करते' संपल्यानंतर अभिषेकची पोस्ट, म्हणाला- "समृद्धी बंगल्याचे..." - Marathi News | aai kuthe kay karte fame abhishek aka niranja kulkarni shared emotional post serial gets off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निरोप देताना खूप जड जातंय", 'आई कुठे काय करते' संपल्यानंतर अभिषेकची पोस्ट, म्हणाला- "समृद्धी बंगल्याचे..."

'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेकची भूमिका साकारणाऱ्या निरंजन कुलकर्णीनेदेखील पोस्ट शेअर केली आहे.  ...

अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज - Marathi News | aai kuthe kay karte last episode promo madhurani prabhulkar milind gawali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज

'आई कुठे काय करते' मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो रिलीज झालाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (aai kuthe kay karte) ...