लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , फोटो

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद - Marathi News | after aai kuthe kay karte madhurani prabhulkar new marathi movie based on classical singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सर्वांना खास माहिती दिली आहे ...

'आई कुठे काय करते' मालिका संपली पण रुपाली भोसले अजूनही चर्चेत, नव्या फोटोशूटला मिळाली चाहत्यांची पसंती - Marathi News | marathi actress rupali bhosle traditional photoshoot viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिका संपली पण रुपाली भोसले अजूनही चर्चेत, नव्या फोटोशूटला मिळाली चाहत्यांची पसंती

'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चर्चेत आहे (rupali bhosle) ...

'आई कुठे काय करते'मधील ईशाचा बदलला लूक, दिसतेय खूपच ग्लॅमरस - Marathi News | Isha's changed look in 'Aai Kuthe Kay Karte', looks very glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील ईशाचा बदलला लूक, दिसतेय खूपच ग्लॅमरस

Apurva Gore : 'आई कुठे काय करते'मधील ईशाची भूमिका अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने साकारली होती. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. ...

'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला!' संगीत सोहळ्यात कौमुदी वलोकरचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स - Marathi News | marathi actress kaumudi walokar pre wedding sangeet ceremony photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला!' संगीत सोहळ्यात कौमुदी वलोकरचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरने होणाऱ्या पतीसोबत लग्नाआधीच्या संगीत सोहळ्यात जबराट डान्स केलाय ...

हळद ही ओली लावा नवरीच्या गाली! 'आई कुठे..' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो - Marathi News | aai kuthe kay karte actress kaumudi walokar wedding haldi photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हळद ही ओली लावा नवरीच्या गाली! 'आई कुठे..' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (kaumudi walokar) ...

हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो - Marathi News | aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar wedding see grahmukh photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची लगीनघाई! समोर आले ग्रहमखाचे फोटो ...

'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale navratri special photoshoot in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतूनच अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली. ...

मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट - Marathi News | actress Madhurani Prabhulkar of Aai Kuthe Kya Karte beautiful photoshoot with daughter at her new house in Mumbai vileparle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील नवीन घरात 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरचं लेकीसोबत सुंदर फोटोशूट

आई कुठे काय करते मधील अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकरने लेकीसोबत खास फोटोशूट करुन वाहवा मिळवलीय (aai kuthe kay karte) ...