Aaj ke shivaji narendra modi book, Latest Marathi News
आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाचं प्रकाशन १२ जानेवारी २०१९ रोजी दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करण्यात आल्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरलं. भाजपाशी संबंधित जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. Read More
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, नेतृत्व जगजाहीर आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व जातीचे नागरिक सुखी व संपन्न होते. त्यामुळे त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी होऊच शकत नाही, असा दावा या संघटनांनी उपविभागीय ...
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या अतिआत्मविश्वास, बोलघेवडेपणा व मित्रपक्षाला गृहीत धरण्याचा फाजीलपणा यामुळे गमावली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे हळवणकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते. ...
अंधभक्त आणि तळवे चाटणारी लोकं शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्याच्या प्रयत्न करीत असतील तर नरेंद्र मोदींनी याचे आत्मपरीक्षण करायले हवे असेही मेहबूब शेख म्हणाले. ...
शिवसेना भवनवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर लावण्यात आला असून खालील बाजुस शिवाजी महाजारांची मूर्ती बसविण्यात आली आहे. हा महाराजांचा एकप्रकारे अपमान असल्याचा रोख उदयनराजेंचा होता. ...