Nagpur News आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाइन रेडिओ, आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे. ...
मुलाला वंशाचा दिवा मानणाऱ्या, त्याच्या प्राप्तीसाठी कुठलेही टोक गाठणाऱ्या या देशात मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती असल्याचे शुभवर्तमान अलीकडेच समोर आले आहे. समाजाची बदलती आणि सुधारती मानसिकता हेच याचे द्योतक आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ...