लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

दिल्ली मद्य धोरण! 'या' नेत्यांसाठी बनले गळ्यातील फास; आतापर्यंत 16 जणांना अटक - Marathi News | Delhi Excise Policy: noose for 'these' leaders; So far 16 people have been arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य धोरण! 'या' नेत्यांसाठी बनले गळ्यातील फास; आतापर्यंत 16 जणांना अटक

Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडी आणि सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे. ...

‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा - Marathi News | An indication of 'Aap''s collapse?; Minister Anand resigns after ED raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’च्या गळतीचे संकेत?; ED च्या धाडीनंतर मंत्री आनंद यांचा राजीनामा

मंत्री आनंद यांचा राजीनामा; गेल्या वर्षी पडल्या ईडीच्या धाडी ...

Sanjay Singh : "तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवालांना दिली जातेय धमकी"; संजय सिंह यांचा मोठा दावा - Marathi News | aap mp Sanjay Singh says Arvind Kejriwal threatened in tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तिहार जेलमध्ये अरविंद केजरीवालांना दिली जातेय धमकी"; संजय सिंह यांचा मोठा दावा

AAP Sanjay Singh And Arvind Kejriwal : संजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. तिहार जेलमध्ये त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं सांगितलं. ...

केजरीवालांना धक्का! ईडीची रेड पडलेल्या दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा, पक्षावरही गंभीर आरोप - Marathi News | Shock to Arvind Kejriwal! Resignation of Delhi Minister Raj Kumar Anand who was raided by ED, serious allegations against the AAP party too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना धक्का! ईडीची रेड पडलेल्या दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा, पक्षावरही गंभीर आरोप

आज मंत्रिपदाचा राजीनामा देताना आनंद यांनी पक्ष गेल्या काही काळापासून दलित आमदार, खासदार आणि मंत्र्यांना योग्य सन्मान देत नाही, असा आरोप केला आहे. ...

दिल्ली हायकोर्टाचा अरविंद केजरीवालांना धक्का; "ईडीचे पुरावे पाहता अटक वैध" - Marathi News | CM Arvind Kejriwal ED arrest in Liquor Scam case valid, Delhi high court dismissed a plea by challenging kejriwal arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हायकोर्टाचा अरविंद केजरीवालांना धक्का; "ईडीचे पुरावे पाहता अटक वैध"

ईडीकडे असणारे पुरावे पाहता ही अटक वैध आहे. कुणालाही विशेषाधिकार देऊ शकत नाही असं हायकोर्टानं म्हटलं आहे. ...

केजरीवालांची अटक बनली प्रचाराचा मुद्दा - Marathi News | Kejriwal's arrest became a campaign issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांची अटक बनली प्रचाराचा मुद्दा

सहानुभूती मिळवण्याचा आपचा प्रयत्न ...

AAP नेते दुर्गेश पाठक यांना ईडीचे समन्स, केजरीवालांच्या स्वीय सचिवाचीही चौकशी सुरू - Marathi News | AAP's Durgesh Pathak Gets Central Agency Call In Delhi Liquor Policy Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेते दुर्गेश पाठक यांना ईडीचे समन्स, केजरीवालांच्या स्वीय सचिवाचीही चौकशी सुरू

Delhi Liquor Policy : ईडीकडून दुर्गेश पाठक यांना समन्स पाठवण्यात आले आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...

आजपासून केजरीवालांशिवाय 'आप' करणार प्रचाराला सुरुवात; काय असेल रणनीती? - Marathi News | AAP will start campaign without Arvind Kejriwal from today; What will be the strategy? Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून केजरीवालांशिवाय 'आप' करणार प्रचाराला सुरुवात; काय असेल रणनीती?

Lok Sabha Elections 2024 : आज पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार प्रचार शुभारंभप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.  ...