लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष - Marathi News | delhi ed may issue fourth summons to Arvind Kejriwal 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. ...

ईडी ना केजरीवालांच्या घरी छापा टाकणार, ना अटक करणार; वेगळीच रणनिती आखणार? - Marathi News | ED will neither raid Arvind Kejriwal's house nor arrest; Plan a different strategy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी ना केजरीवालांच्या घरी छापा टाकणार, ना अटक करणार; वेगळीच रणनिती आखणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या तिसऱ्या नोटीसीला जुमानलेले नाहीय, यावरून आपने ईडी छापा मारणार व केजरीवालांना अटक करणार असल्याचा दावा करत आहे. ...

केजरीवालांच्या घरी आज ईडीचा छापा, त्यानंतर अटक करू शकते; आपचा दावा  - Marathi News | ED raids Kejriwal's house today, arrest may follow; Your claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या घरी आज ईडीचा छापा, त्यानंतर अटक करू शकते; आपचा दावा 

अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर झालेले नाहीत. ...

“आता जनकल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग तुरुंगात तर जावेच लागेल”: अरविंद केजरीवाल - Marathi News | delhi cm arvind kejriwal addressed aap party national executive and council meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता जनकल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग तुरुंगात तर जावेच लागेल”: अरविंद केजरीवाल

AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News: गेल्या ७५ वर्षांत अन्य पक्षांना जमले नाही, ते आम आदमी पार्टीने करून दाखवले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

भाजप सरकारच्या आशीर्वादाने बेकायदेशीर रेती व्यावसाय हा - आप नेते अमित पालेकर - Marathi News | Illegal sand business with the blessings of BJP government - AAP leader Amit Palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सरकारच्या आशीर्वादाने बेकायदेशीर रेती व्यावसाय हा - आप नेते अमित पालेकर

आम्ही हे प्रकरण लावून धरणार आहे. आता भाजप नेते हे न्यायालयापेक्षाही माेठे झाले आहे असं त्यांनी म्हटलं. ...

दिल्ली मद्य घोटाळा: सीएम केजरीवालांना ED ची तिसऱ्यांदा नोटीस, 3 जानेवारीला चौकशी - Marathi News | Delhi liquor scam: ED notice for third time to CM Arvind Kejriwal, inquiry on January 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा: सीएम केजरीवालांना ED ची तिसऱ्यांदा नोटीस, 3 जानेवारीला चौकशी

सीएम अरविंद केजरीवाल यांना ED ने तिसऱ्यांना समन्स जारी करुन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ...

विरोधी खासदारांवर सर्वात मोठी कारवाई; संसदेत कोणत्या पक्षाचे किती खासदार उरले? जाणून घ्या... - Marathi News | Opposition MPs Suspend: Biggest crackdown on opposition MPs; How many MPs of which party are left? know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी खासदारांवर सर्वात मोठी कारवाई; संसदेत कोणत्या पक्षाचे किती खासदार उरले? जाणून घ्या...

Opposition MPs Suspend: आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभेतून 143 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता - Marathi News | I.N.D.I.A. Seat Sharing Formula: India alliance will fail? There is a big entanglement in 'these' six states regarding seat allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता

I.N.D.I.A. Alliance: इंडिया आघाडीत बऱ्याच मुद्द्यांवर एकमत झाले आहे, पण अद्याप जागा वाटपाबाबत ठोस माहिती समोर आली नाही. ...