लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे

Aarey coloney, Latest Marathi News

मुंबईकर अन् महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी, मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | I am arrogant for the benefit of Mumbai and Maharashtra, Chief Minister's uddhav thackeray reply to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर अन् महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी, मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगत उद्धव ठाकरेंना अहंकारी असं संबोधलं होतं. आता, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या अहंकारी टीकेला प्रत्युत्तर दिलंय.  ...

कांजूरच्या निर्णयाने मेट्रो प्रकल्प चार वर्षे रखडणार- देवेंद्र फडणवीस - Marathi News | metro project will delay by four years due to shifting of car shed says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरच्या निर्णयाने मेट्रो प्रकल्प चार वर्षे रखडणार- देवेंद्र फडणवीस

पाच हजार कोटींचा बोजा पडणार ...

इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजुरमार्ग; 'मेट्रो'वरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams thackeray government for shifting metro carshed to kanjurmarg from aarey colony | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजुरमार्ग; 'मेट्रो'वरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मेट्रो कारशेड प्रकल्प आरेतून कांजुरमार्गला नेण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचा फडणवीस यांच्याकडून समाचार ...

७० ते ८० टक्के झोपड्यांना अद्यापही वीज मीटर नाही - Marathi News | 70 to 80 percent of the slums still do not have electricity meters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० ते ८० टक्के झोपड्यांना अद्यापही वीज मीटर नाही

Light Meter : प्रशासन २ हजार पर्यंतच्या शासकीय निर्णयास मान्य करत नाही. ...

लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती; 'मेट्रो'वरून भाजपचा टोला - Marathi News | bjp mla ashish shelar slams uddhav thackeray government over metro car shed in kanjurmarg | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती; 'मेट्रो'वरून भाजपचा टोला

मेट्रो कारशेडवरून पुन्हा वातावरण तापलं; केंद्र वि. राज्य सरकार आमनेसामने ...

मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना - Marathi News | modi government sends stop notice to car shed at kanjurmarg site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना

कांजूरमार्गमधील काम थांबवा, केंद्राचं राज्य सरकारला पत्र; नव्या राजकारणामागे गुजरात कनेक्शन? ...

राज्य सरकारला मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही - प्रवीण दरेकर - Marathi News | The state government has no concern for Mumbaikars - Pravin Darekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्य सरकारला मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही - प्रवीण दरेकर

Pravin Darekar : हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. ...

"मेट्रो ही अहंकाराची लढाई नव्हे; पर्यावरणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा मी सन्मानच करतो, पण..." - Marathi News | "Metro is not a battle of ego; so Mumbai is at a disadvantage!" | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :"मेट्रो ही अहंकाराची लढाई नव्हे; पर्यावरणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा मी सन्मानच करतो, पण..."

मुंबई मेट्रो कारडेपोसाठीची कांजूरमार्गची नवी जागा हे संरक्षित कांदळवन आहे; असे असताना या पर्यायाचे पर्यावरणवादी समर्थन करणार का? ...