लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे

Aarey coloney, Latest Marathi News

आरे कारशेडऐवजी पर्यायी जागा शोधणार; अहवाल देण्यासाठी शासनाने नेमली समिती - Marathi News | Looking for an alternative space instead metro carshade; Committee appointed by the Government to report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कारशेडऐवजी पर्यायी जागा शोधणार; अहवाल देण्यासाठी शासनाने नेमली समिती

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या या कापणीला नव्या सरकारने एकप्रकारे चौकशीच्या घेऱ्यात आणले आहे. ...

काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घ्या; काँग्रेस नेत्यांची मागणी - Marathi News | Withdraw crimes against Congress workers; Demand of Congress leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घ्या; काँग्रेस नेत्यांची मागणी

मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. ...

हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक - Marathi News | NCP leader Dhananjay Munde criticizes BJP spokesman Avadhut Wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्कासाठी झटणाऱ्या आंदोलनकर्त्यांची तुलना दहशतवाद्यांशी; लाज वाटत नाही का?, धनंजय मुंडे आक्रमक

सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून 'वाघा'सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत. ...

ट्विटला असाच प्रतिसाद द्यावा; नितेश राणेंनी मानले उद्धव ठाकरेंचे खोचक आभार - Marathi News | BJP MLA Nitesh Rane thanked Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विटला असाच प्रतिसाद द्यावा; नितेश राणेंनी मानले उद्धव ठाकरेंचे खोचक आभार

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे निर्देश दिले आहे. ...

Maharashtra CM: आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra CM: Dawood's crimes will now be withdrawn; BJP leader attacks CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

आरेमधील ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत, त्यांची यादी मुंबई पोलिसांनी द्यावी, ...

...आता नाणार आंदोलनाचे गुन्हेही मागे घ्या; आरे निर्णयावर मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचे आव्हान - Marathi News | ... Now take back the crime cases of the Nanar agitation; Nitesh Rane's challenge to uddhav thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आता नाणार आंदोलनाचे गुन्हेही मागे घ्या; आरे निर्णयावर मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचे आव्हान

आरे आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला जाणार नसल्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ...

आरे कारशेड आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश - Marathi News | Revoke Offenses Against arrey CarShed Agitators; Order by Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कारशेड आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. ...

मेट्रो कारशेडसाठी 'या' जागेचा विचार करावा; नवाब मलिक यांनी सुचवला पर्याय - Marathi News | NCP leader Nawab Malik has suggested an alternative seat in the Legislative Assembly for the Metro's Carshed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी 'या' जागेचा विचार करावा; नवाब मलिक यांनी सुचवला पर्याय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आरेतील वृक्षतोडीला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. ...