लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे

Aarey coloney, Latest Marathi News

Man Vs Wild कार्यक्रमातील मोदींच्या 'त्या' विधानाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला टोला - Marathi News | Mallikarjun Kharge imposed BJP statement on Modi's statement in Man Vs Wild programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Man Vs Wild कार्यक्रमातील मोदींच्या 'त्या' विधानाचा उल्लेख करत काँग्रेसचा भाजपाला टोला

सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री आरेमधील झाडांची कत्तल केली ...

मुंबईचं गोरखपूर; त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? - आव्हाड - Marathi News | Gorakhpur, Mumbai; What did the government do by arresting those 90 people? - Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचं गोरखपूर; त्या २९ जणांना अटक करून सरकारने काय भीष्मपराक्रम केला? - आव्हाड

संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या जाणाऱ्याची ओळखपत्रासह तपासणी, प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करत होते. ...

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक ; बारामतीत फाेडली बस - Marathi News | Outbreak of vanchit's activists after the detain of Prakash Ambedkar ; The bus broke down in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक ; बारामतीत फाेडली बस

आरे वृक्षताेडीचा विराेध करण्यासाठी गेलेल्या प्रकाश आंबेडकरांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे पडसाद बारामती येथे उमटल्याचे दिसून आले. ...

'लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?'  - Marathi News | 'Lata Mangeshkar, does Sachin Tendulkar breathe using carbon dioxide?' Says Vishwambhar Choudhari on Aarey Issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर कार्बन डायऑक्साईड वापरून श्वसन करतात का?' 

सलगता हीच कोणत्याही इको सिस्टीमच्या जगण्याची पूर्वअट आहे. एक तर त्या खोटं बोलत आहेत किंवा आयएएसच्या अभ्यासक्रमात इकॉलॉजीचा समावेश नसावा. ...

Aarey Forest: आता झाडे वाचविणेही गुन्हा ठरतोय; अखिलेश यादव यांची टीका - Marathi News | Aarey Forest: Saving trees is now became a crime; Akhilesh Yadav's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest: आता झाडे वाचविणेही गुन्हा ठरतोय; अखिलेश यादव यांची टीका

आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास काळोखात अख्खे वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले. ...

जमावबंदी लागू करुन आरेमध्ये सरकारची हुकूमशाही - Marathi News | imposing 144 in aarey is government rude behavier: Sanjay Nirupam | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :जमावबंदी लागू करुन आरेमध्ये सरकारची हुकूमशाही

...

आरेतील ५०० झाडे तोडली; आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड - Marathi News |  3 trees in the arena were cut; Police seize protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील ५०० झाडे तोडली; आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाºया याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 झाडे पाडली. ...

वृक्षतोडीविरोधातील आंदोलन चिघळले, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | The agitation against the trees was irritated, an angry tone among environmentalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृक्षतोडीविरोधातील आंदोलन चिघळले, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर

मेट्रो - तीनचे कारशेड आरे कॉलनीत बांधण्यात येणार असून, याकरिता सुमारे अडीच हजारांहून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. ...