लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरे

आरे

Aarey coloney, Latest Marathi News

आरे वाचवा, जंगल वाचवा; मानवी साखळीत 2 हजार लोकांचा सहभाग - Marathi News | 2000 Mumbaikers Form A Human Chain To Stop The BMC From Cutting Trees In Aarey Colony | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :आरे वाचवा, जंगल वाचवा; मानवी साखळीत 2 हजार लोकांचा सहभाग

मेट्रो  3 कार शेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने गोरेगाव (पूर्व) आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. याविरोधात तरुणाईसह ... ...

आरे वाचवा, जंगल वाचवा; सलग दुसऱ्या रविवारी वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी - Marathi News | 2000 Mumbaikers Form A Human Chain To Stop The BMC From Cutting Trees In Aarey Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे वाचवा, जंगल वाचवा; सलग दुसऱ्या रविवारी वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी

मानवी साखळीत 2 हजार लोकांचा सहभाग ...

आरेच्या जागी आणखी एका बीकेसीचा घाट; पर्यावरणप्रेमींचा आरोप - Marathi News |  Another BKC Place in Aarey Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या जागी आणखी एका बीकेसीचा घाट; पर्यावरणप्रेमींचा आरोप

वृक्षतोडीमुळे साचणार पावसाचे पाणी, २७ आदिवासी पाड्यांचे नुकसान ...

Video: 'आरे'तील वृक्षतोडीविरोधात मनसेचे युवराज सरसावले; अमित ठाकरेंनी केलं मुंबईकरांना आवाहन - Marathi News | MNS against 'tree littering'in Aarey Colony; Amit Thackeray appeals to Mumbaikar for come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'आरे'तील वृक्षतोडीविरोधात मनसेचे युवराज सरसावले; अमित ठाकरेंनी केलं मुंबईकरांना आवाहन

मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीए प्रशासनासोबत आरेतील स्थानिक लोकांनी चर्चा केली होती. जवळपास 82 हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप नोंदवला होता ...

आरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन - Marathi News | To save the forest of Aare decoration theme in Ganpati Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेचं जंगल वाचवण्यासाठी आता गणपतीच्या देखाव्यातून समाज प्रबोधन

गेल्या गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरेच्या जंगलातील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली. ...

मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास विरोध;आरेमध्ये भरपावसात लोकांनी केली मानवी साखळी  - Marathi News | Protest against tree trunks for metro carsheds in Aarey colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास विरोध;आरेमध्ये भरपावसात लोकांनी केली मानवी साखळी 

आरेतील वृक्षतोडीच्या विरोधात सुमारे 82000 हरकती आल्या.मात्र याकडे दुर्लक्ष करत येथील वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ...

Save Aarey: आरेच्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध; आज सात ठिकाणी होणार आंदोलन - Marathi News | Environmentalists strongly oppose to tree cutting, The agitation will take place in seven places today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Save Aarey: आरेच्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध; आज सात ठिकाणी होणार आंदोलन

Save Aarey Colony: आरेच्या वृक्ष तोडीला चर्चगेट, शिवाजी पार्क, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, ठाणे, वाशी या सात विविध ठिकाणी सेव्ह आरे आणि इतर पर्यावरणवादी आज सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आंदोलन करून आपला तीव्र निषेध व्यक्त करणार आहेत. ...

आरे लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आखला प्राणिसंग्रहालयाचा ‘डाव’, काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress' allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आखला प्राणिसंग्रहालयाचा ‘डाव’, काँग्रेसचा आरोप

आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडनंतर आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या नावाखाली संपूर्ण आरेचे जंगल लाटण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. ...