अभिनेत्री आरती छाबरिया आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. सन २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. २०१० मध्ये आलेल्या ‘दस तोला’ या चित्रपटात आरती अखेरची दिसली. Read More
19 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री आरती छाब्रिया 39 वर्षांची झाली आहे.आरतीने 2000 साली 'मधुरक्षणम' या तेलुगु चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. ...