लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्या आंबेकर

आर्या आंबेकर, मराठी बातम्या

Aarya ambekar, Latest Marathi News

 आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून पदार्पण केले होते.
Read More
"पुणे अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण...", स्वातंत्र्यदिनी आर्याने व्यक्त केली चिंता, म्हणाली- "या घटनांमधील एक सामान्य धागा..." - Marathi News | aarya ambekar post on pune porsche accident and kolkata rape case said people didnt fear anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुणे अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण...", स्वातंत्र्यदिनी आर्याने व्यक्त केली चिंता, म्हणाली- "या घटनांमधील एक सामान्य धागा..."

आर्या समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत तिचं मत व्यक्त करताना दिसते. आतादेखील आर्याने पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. ...

"थोडं तुझं थोडं माझं" आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का? - Marathi News | thod tuz thod maz shivani surve new serial title song sung by aarya ambekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थोडं तुझं थोडं माझं" आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का?

'थोडं तुझं थोडं माझं' ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

हँसती रहें,तू हँसती रहें! आर्या आंबेकरच्या सिंपल लूकवर चाहते घायाळ - Marathi News | sa re ga ma pa fame aarya ambekar share her beautiful photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हँसती रहें,तू हँसती रहें! आर्या आंबेकरच्या सिंपल लूकवर चाहते घायाळ

Aarya Ambekar: आर्याच्या साधेपणाचं नेटकरी कायमच कौतुक करत असतात. त्यामुळे तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना कायमच आवडतो. ...

'दबक्या पावलांनी आली'चं फिमेल व्हर्जन ऐकलं का? आर्या आंबेकरने गायलं आहे गाणं - Marathi News | aarya ambekar sing dabkya pavlani aal female version have you listen chorun chorun song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दबक्या पावलांनी आली'चं फिमेल व्हर्जन ऐकलं का? आर्या आंबेकरने गायलं आहे गाणं

'दबक्या पावलांनी आली' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. आता या गाण्याचं फिमेल व्हर्जन आलं आहे. ...

हृदय मे श्रीराम है! पंतप्रधान मोदींनी शेअर केलं आर्या आंबेकरचं गाणं, भावूक होत म्हणाली... - Marathi News | PM Narendra Modi shared Aarya Ambekar s song hriday me shriram hain arya got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदय मे श्रीराम है! पंतप्रधान मोदींनी शेअर केलं आर्या आंबेकरचं गाणं, भावूक होत म्हणाली...

सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले... ...

आर्या आंबेकरचं चाहत्यांना चॅलेंज, ३१ दिवसांसाठी घेतला महत्वाचा निर्णय, काय आहे तिची पोस्ट? - Marathi News | Arya Ambekar s challenge to fans took decision to stay away from social media for remaining 31 days of 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्या आंबेकरचं चाहत्यांना चॅलेंज, ३१ दिवसांसाठी घेतला महत्वाचा निर्णय, काय आहे तिची पोस्ट?

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी फक्त ३१ दिवस शिल्लक राहिले आहेत. ...

मुग्धा- प्रथमेशचे सूर जुळले, तू कधी लग्न करतेयस?; आर्या आंबेकर स्पष्टच बोलली... - Marathi News | Mugdha- Prathamesh tunes match, when are you getting married?; Aarya Ambekar clearly spoke... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुग्धा- प्रथमेशचे सूर जुळले, तू कधी लग्न करतेयस?; आर्या आंबेकर स्पष्टच बोलली...

Aarya Ambekar : गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकरच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ...

'तू नजरे भवताली रे...'; आर्याने टाकलेल्या नजरेच्या कटाक्षामुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress singer aarya ambekar share beautiful video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू नजरे भवताली रे...'; आर्याने टाकलेल्या नजरेच्या कटाक्षामुळे चाहते घायाळ

Aarya ambekar: अलिकडेच आर्याने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नऊवारी साडी नेसून त्यावर छानसा शेला घेतला आहे. ...