लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशिष चौधरी

आशिष चौधरी, मराठी बातम्या

Aashish chaudhary, Latest Marathi News

चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेता आशिष चौधरीने दीपा परदसानी यांच्यासोबत चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आहे. हिंदुस्तान टॉकीज असे या प्रोडक्शन हाऊसचे नाव असून देशातील वेगवेगळ्या भाषेत आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे.
Read More
आशिष चौधरी आणि दीपा परदसानीने स्थापन केले प्रोडक्शन हाऊस - Marathi News | Ashish Chaudhary and Deepa Paradasani open own Production House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिष चौधरी आणि दीपा परदसानीने स्थापन केले प्रोडक्शन हाऊस

चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेता आशिष चौधरीने दीपा परदसानी यांच्यासोबत चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आहे. ...