आसोलामेंढा तलावाचे सौंदर्य न्याहाळण्याचा मोह सावली ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही आवरता आले नाही. हे त्यांनी दिलेल्या भेटीने स्पष्ट झाले आहे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्या ...
शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहणाºया आसोलामेंढा प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्या जाणार असून काम पूर्ण झाल्यास मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ८२ गावांना शेतीला संजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या नुतनीकरणानंतर कृषी सिंचनाचे ५४ हजार ८७९ हेक्टर उद्दिष्ट पुढे ...
निसर्गदत्त वनराईने समृद्ध व सांडव्यावरून वाहणाऱ्या धबधब्यामुळे मागील आठवड्यापासून आसोलामेंढा तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १०० वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या आसोलामेंढा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहित करणारे आहे. ...