लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आस्तिककुमार पांडेय

आस्तिककुमार पांडेय, मराठी बातम्या

Aastik kumar pandey, Latest Marathi News

Aurangabad: माजी मनपा आयुक्त आस्तिक कुमार यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी बदली - Marathi News | Aurangabad: Former Municipal Commissioner Astik Kumar pandey has been transferred as Collector of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad: माजी मनपा आयुक्त आस्तिक कुमार यांची औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी बदली

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

पांडेय यांची बदली; पापळकर अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी - Marathi News | J s papalkar appointed as akola's new collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांडेय यांची बदली; पापळकर अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी

अकोला : अकोल्याचे वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांपोटी ४९ लाख वितरित! - Marathi News | 49 lakh distributed to electricity bills for water supply schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांपोटी ४९ लाख वितरित!

अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ फेबु्रवारी रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियं ...

अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा अहवाल शासनाकडे - Marathi News | Akola Collector's misbehave Report to Government | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीचा अहवाल शासनाकडे

अकोला : पत्रकारांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल उद्या सोमवारी ४ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. ...

अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्दामपणाची चौकशी; विभागीय आयुक्तांनी घेतली माहिती  - Marathi News | Akola District collector's Inquiry by the Divisional Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या उद्दामपणाची चौकशी; विभागीय आयुक्तांनी घेतली माहिती 

अकोला: गुरुवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अकोल्यात पत्रकार व संपादकांसोबत चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनाक्रमाचे साक्षीदार असलेल्या मोर्णा फाउंडेशनच्या पदाधिकाºयांची मात्र चौकशी करण्यात आली नाही. ...

जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी सुरू; विभागीय आयुक्त गुरुवारी अकोल्यात - Marathi News | District Collector's inquiry begins; Divisional Commissioner Thursday in Akolat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी सुरू; विभागीय आयुक्त गुरुवारी अकोल्यात

प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या निर्देशानुसार विभागीय आयुक्त गुरुवारी अकोल्यात संबंधित पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. ...

निवासस्थानाच्या निधीतून अधिकाऱ्यांसाठी ‘व्हीआयपी सुईट’ - Marathi News | 'VIP suite' for officers from fund of employees quarters | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवासस्थानाच्या निधीतून अधिकाऱ्यांसाठी ‘व्हीआयपी सुईट’

अकोला : जिल्ह्यातील महसूलसह विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांच्या शासकीय निवासी इमारतींची स्थिती खस्ता झाली असताना जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून आॅफिसर्स क्लबमध्ये १९ लाखांच्या खर्चातून ‘व्हीआयपी सुईट’ तयार करण्याचा प्रस्ताव बांधकाम वि ...

कालचे मुके सारे आज बोलू लागले! - Marathi News | Yeaterday's silent spectators today began to talk! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कालचे मुके सारे आज बोलू लागले!

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची उद्दाम वर्तणूक खपवून घेण्यास नकार दिल्यानंतर आणि त्यांच्या विरोधात आवाज बुलंद केल्यानंतर आता सारे बोलू लागले आहेत. ...