लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आस्तिककुमार पांडेय

आस्तिककुमार पांडेय

Aastik kumar pandey, Latest Marathi News

अकोल्यात मुलींचा जन्मदर २४ ने घसरला! - Marathi News | Girls birth rate dropped by 24 in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात मुलींचा जन्मदर २४ ने घसरला!

अकोला : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांवर अकोला जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पाणी फिरले आहे. २०१७ मध्ये मुलींचा जन्मदर दरहजारी ९०३ वर आल्याने ही धोक्याची घंटा आहे. ...

अकोला जिल्ह्यात चाराटंचाई; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी! - Marathi News | ban on fodder transport Outside the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात चाराटंचाई; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी!

अकोला: चारा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाºयाची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला. ...

अकोला जिल्ह्यातील ३४ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा! - Marathi News |  In 34 villages of Akola district, open the way for reducing water shortage. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ३४ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा!

अकोला: जिल्ह्यात पाच तालुक्यातील ३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ३७ लाख ९९ हजार रुपयांच्या ८ कूपनलिका व ३० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला. ...

मोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन - Marathi News | Bhumipujan of 'Bio Sanitizer' technology project for purification of Morna river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णा नदी शुध्दीकरणासाठी 'बायो सॅनिटायझर' तंत्रज्ञान प्रकल्पाचे भुमीपुजन

अकोला  :  मोर्णा नदीतील पाणी शुध्दीकरणासाठी तुळजा भवानी मंदीराचे मागे अनिकट पोलीस लाईन येथे बायो सॅनिटायझर तंत्रज्ञान जैविक जल शुध्दीकरण प्रकल्प  उभारण्यात येत आहे. ...

 ‘मोर्णा’ स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद! - Marathi News | 'Morna' Cleanliness Campaign in Golden Book of Records! | Latest akola News at Lokmat.com

अकोला : ‘मोर्णा’ स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद!

अकोला: अकोल्याच्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची गोल्डन बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद घेण्यात आली. ...

अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीची मोजणी सुरू करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  - Marathi News | Start counting of private land for expansion of Akola Airport; Collector's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमिनीची मोजणी सुरू करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ हेक्टर ६ आर खासगी जमिनीची मोजणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ एप्रिल रोजी भूमी अभिलेख व विशेष भूसंपादन विभागाला दिले. ...

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेत श्रमदान - Marathi News | Akola District Collector Shramdan in the Water Cup | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले वॉटर कप स्पर्धेत श्रमदान

अकोला : वॉटरकप स्पर्धेत सहभागी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी करी रूपागड या गावाला १२ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता भेट देवून सलग समतल चराच्या कामात गावक-यांसोबत स्वत: श्रमदान केले ...

अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना मदतीचा आधार! - Marathi News | Akola: Support for two suicidal families in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना मदतीचा आधार!

अकोला : ‘मिशन दिलासा’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबांना चक्की व शेवळ्या मशीनचे वाटप मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यामुळे संबंधित शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटंबांना मदतीचा आधार मिळाला आहे. ...